आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Monsoon Healthy Diet |मान्सूनचा हंगाम आपल्यासोबत अनेक आजारही घेऊन येतो. या हवामानात जास्त तळलेले, भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने तब्येत बिघडू शकते. यामुळे इम्यूनिटी सुद्धा कमजोर होऊ शकते. निरोगी राहण्यासाठी या काळात डाएटमध्ये हेल्दी Monsoon Healthy Diet पदार्थांचा समावेश करा. हे पदार्थ कोणते जाणून घेवूयात…
1. ओट्स –
ओट्समध्ये भरपूर पोषकतत्व असतात. यात फळे मिसळून तुम्ही जास्त न्यूट्रीशस बनवू शकता. यात केळे, ब्लूबेरी, खजूर, काजू आणि बादाम मिक्स करून ओट्सचे सेवन करू शकता.
2. सफरचंद आणि एवोकाडो स्मूदी –
मान्सूनमध्ये सफरचंद आणि एवोकाडो स्मूदी बेस्ट ऑपशन आहे. यासाठी 1 एवोकाडो, 2 सफरचंद, केळे, दूध किंवा नारळपाणी घ्या. एका ब्लेंडरमध्ये सर्व वस्तू टाकून स्मूदी बनवा. ही स्मूदी मनाला वाटेल तेव्हा प्या.
3. पॅनकेक-
पॅनकेक हेल्दी आणि चविष्ट असतात. यात केळे, ब्लूबेरी इत्यादी फळे मिसळू शकता.
4. चेरी आणि रासबेरी स्मूदी –
चेरी आणि रासबेरी स्मूदी बनवण्यासाठी 300 ग्राम चेरी किंवा रासबेरी, 200 ग्रॅम योगर्ट, 1 कप दूध, 1 चमचा मध आधि बर्फ घ्या. मध सोडून सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये टाकून स्मूदी बनवा. तयार स्मूदीत मध आणि चीया सीड्स मिसळा आणि सेवन करा. सायंकाळी फळे आणि चाट खावू शकता.
5. ड्राय फ्रूट्स –
सायंकाळी काजू, बदाम आणि आक्रोड सेवन करू शकता. तसेच मखाना चाट बनवून सुद्धा खावू शकता.
6. भाजलेले चने –
चन्यांमध्ये भरपूर पोषकतत्व असतात. याचे सेवन आवश्यक करा.
7. ताक –
ताकात अनेक औषधी गुणधर्म असतात. चहा, कॉफीऐवजी ताक प्या.
Web Titel :- Monsoon Healthy Diet | monsoon healthy diet replace spicy food with healthy food in monsoon
clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय
Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या