मिनरल ऑइल
हायली प्यूरीफाइड बेबी ऑइल सर्वात चांगले असते, हे मिनरल ऑइलने बनवले जाते. बाळाच्या त्वचेसाठी ते खुप हलके असते. यामुळे घामाचे पोर्सही बंद होत नाहीत. मिनरल ऑइल पातळ असल्यामुळे बाळाच्या त्वचेवर सहज पसरते. यामुळे तेल स्किन फोल्ड्समध्ये जमा होत नाही. इरिटेशनची शक्यता कमी असते.
गुणवत्ता
मिनरल ऑइल क्रूड ऑइलने तयार केले जाते. यावर प्यूरिफिकेशनच्या अनेक प्रोसेस केल्या जातात. मिनरल्स ऑइल पाहून त्याचा दर्जा कळतो. या तेलाची पारदर्शकता, नितळता शुध्दतेचा संकेत असते.
हे आहेत फायदे
क्लिनीकली प्रमाणित मिनरल ऑइल बाळासाठी पुर्णपणे सुरक्षित असते. यात नॅचरल व्हिटॅमिन ई असते. हे त्वचेला ड्राय होऊ देत नाही. हे बेबीच्या त्वचेला सिल्की बॅरियर बनवते. ज्यामुळे अतिरिक्त मॉश्चर लॉस थांबते. बेबीची स्किन नरम, मुलायम होते.