आरोग्यनामा ऑनलाईन – भारतीय परंपरेनुसार अन्नाला देवाचा दर्जा आहे. जेवणाची कोणती पद्धत (method) हानिकारक असे म्हणतात की, जर जेवण योग्य प्रकारे केले गेले तर ते केवळ आपले पोषणच करत नाही तर आपले आयुष्य देखील वाढवते. शास्त्रात जेवनाबाबत अनेक पद्धती(method) सांगितल्या गेल्या आहेत, ज्यात आरोग्यावर सकारात्मक आणि नकारात्मकही प्रभाव पडतो. जेवताना काही नियमांचे पालन केल्यास आपल्याला काही आश्चर्यकारक परिणाम मिळतात. ज्योतिषाचार्य साक्षी शर्मा यांच्यानुसार, जेवण कसे करावे जाणून घेऊया.
जेवण करण्यासाठी योग्य दिशा
वय वाढवण्यासाठी कसे जेवण करावे?
भारतीय संस्कृतीत जेवण करण्यापूर्वी हात धुण्याची तरतूद आहे. जेवण करण्यापूर्वी दोन्ही हात, दोन्ही पाय आणि तोंड धुतल्यास वय वाढू शकते. ओल्या पायांनी जेवण केल्याने आरोग्याला फायदे होतात आणि वयात वाढ होते.
जेवणात काय आहे वर्ज्य?
देवाचे स्मरण
जेवण करण्यापूर्वी अन्न देवता, अन्नपूर्णा माता आणि देवाचे स्मरण करा आणि त्यांचे आभार माना. जेवण चवदार नसल्यास त्याचा तिरस्कार करू नका. असे केल्याने अन्नाचा अपमान होतो. आपल्या जेवणामधून गाय, कुत्री आणि पक्ष्यांना काही घास द्या, असे केल्याने घरात आनंद येतो.
जेवण करण्याचा विधी
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.