असा तयार करा चहा
१ चहाच्या भांड्यात चार कप पाणी घेवून ते उकळवा.
२ या उकळत्या पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे किंवा पावडर टाका.
३ आच मंद करून भांड्यावर झाकन ठेवून ५ मिनिटे उकळू द्या.
४ गॅस बंद करुन, हे पाणी गाळून घ्या.
५ हे पाणी थंड करुन बाटलीत भरून ठेवा. पीरियड्सच्या वेदना कमी करण्यासाठी दिवसभर हे पाणी प्यावे.
हे आहेत फायदे
सुडौल स्तन
तरुणींसाठी मेथीदाणे फायदेशीर आहेत. मेथीदाण्याची चहा प्यायल्याने मुलींचे स्तन सुडौल बनतात.
किडनी स्टोन
गुडघ्यामध्ये वेदना होत असल्यास मेथीचा चहा प्यावा. यामुळे किडनी स्टोनपासून आराम मिळतो.
यूरिन प्रॉब्लम
मेथीचा चहा प्यावा. हा चहा प्यायल्याने यूरिन नियमित येते. तापही येत नाही.
तोंड येणे
मेथीच्या चहाने गुळण्या कराव्यात. नियमित गुळण्या केल्यास तोंड येण्याची समस्या दूर होते. श्वासांच्या दुर्गंधी दूर होते.
आईचे दूध
ब्रेस्टफिडिंग मदरचे यामुळे दूध वाढते.
वजन
एक कप ग्रीन टीमध्ये मध आणि लिंबूचा ज्यूस मिसळा आणि वरुन मेथी पावडर टाका. हे रोज सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने वजन लवकर कमी होते.