• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

म्हणून ३५ वयानंतर पुरुषांनी कराव्यात ‘या’ तपासण्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 14, 2019
in माझं आराेग्य
0
test

पुणे: आरोग्यनामा ऑनलाईन– आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य आहे. कारण आरोग्य तर चांगले असेल तर कोणतेही मोठ्यातील मोठे काम आपण करू शकतो. त्यामुळे कोणतेही काम करण्यासाठी आपल्याला आरोग्य जपण खूप महत्वाचं आहे. वयाच्या २५-३० पर्यंत आपण सुदृढ असतो. पण वय ३० च्या पुढे गेलं कि अनेक आजार सुरु होतात. पण स्रियांपेक्षा पुरुषांची धावपळ जास्त असते. त्यामुळे त्यांचं त्यांच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष नसत. पण वयाच्या ३५ वर्षांनंतर त्यांनी आपल्या शरीराच्या काही तपासण्या पूर्ण करायलाच हव्यात.
१) पुरुषांनी ६ महिन्यातून एकदा आपल्या दाताचे चेकअप करून घ्या.आता पुरुष म्हणतील दाताचे काय चेकअप करायचे. पण दातांच्या रोगामुळे हृदय विकाराचा धोका खूप मोठा असतो. त्यामुळे ६ महिन्यातून एकदा तरी दातांचे चेकअप करून घ्या.

२) पुरुषांनी वर्षातून एकदा कोलेस्ट्रॉलचे चेकअप करणे गरजेचे आहे. कारण आता तरुणांमध्ये सुद्धा हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्याने धमन्यांमध्ये प्लाक जमा होते. त्यामुळे ब्लड सर्कुलेशन प्रभावित होत.

३) पुरुषांनी वयाच्या ३५ वर्षांनंतर ब्लड आणि शुगरची तपासणी वर्षातून कमीतकमी दोन वेळा करणे गरजेचे आहे. कारण ब्लड मधील शुगर वाढली तर मधुमेह होण्याची दाट शक्यता असते.

४) वयाच्या ३५ वर्षांनंतर पुरुषांनी कमरेची तपासणी करणे आवश्यक असते. कारण वयाच्या ३५ वर्षांनंतर पुरुषातील लठ्ठपणाचं प्रमाण वाढायला लागत. पुरुषांचा कमरेचा घेर जर मोठा झाला असेल तर नक्की तपासणी करा. कारण यामुळे हृदययाचे विविध रोग होण्याचा धोका असतो.

५) ३५ वर्ष वयानंतर पुरुषांनी एसटीडी टेस्ट करून घ्या. कारण ३५ वर्ष पुरुषांनी कोणत्याही सुरक्षेशिवाय लैंगिक संबंध ठेवणे धोक्याचे असते. तसे केल्यास पुरुषांना एसटीडी होण्याचा धोका असतो.

Tags: arogyanamacheck uphealthpunetestआरोग्यआरोग्यनामाचाचण्यातपासण्यापुणे
Diabetes Facts | diabetes myths and facts you should not believe type 2 diabetes type 1 diabetes eating sugar causes diabetes
ताज्या घडामाेडी

Diabetes Facts | डायबिटीज रुग्णाने ठेवू नये ‘या’ 5 ऐकीव गोष्टींवर विश्वास; जाणून घ्या

by Nagesh Suryawanshi
June 29, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Diabetes Facts | भारतात मागील काही वर्षांत मधुमेही रुग्णांच्या (Diabetic Patients) संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे....

Read more
High Cholesterol | diabetes heart disease high cholesterol diet experts warn against consumption of these foods

High Cholesterol | हृदयाच्या आजारापासून वाचायचे असेल तर चुकूनही खाऊ नका ‘या’ 4 गोष्टी, एक्सपर्टने केले सावध; जाणून घ्या

June 29, 2022
Fatty Liver Disease | fatty liver disease warning sign silent killer disease non alcoholic fatty liver disease symptoms

Fatty Liver Disease | लिव्हरमध्ये फॅट वाढण्याचे संकेत आहेत ‘ही’ लक्षणे, उशीर होण्यापूर्वीच व्हा सावध; जाणून घ्या

June 29, 2022
Cholesterol Reducing Foods | according to ncbi research eating half to one clove of garlic per day lowers cholesterol levels 10 percent

Cholesterol Reducing Foods | ‘या’ पद्धतीने खा लसूण, एकाच दिवसात 10% नष्ट होईल नसांमध्ये जमा झालेले बॅड कोलेस्ट्रॉल

June 29, 2022
Beetroot Benefits | beetroot nutrition and health benefits how does beetroot juice help the body

Beetroot Benefits | ‘या’ कारणांमुळे बीट अत्यंत पौष्टिक मानले जाते, महिनाभर सेवन केल्यास आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

June 28, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021