एल – लेस्बियन
ज्या महिलेला अन्य महिलेविषयी आकर्षण वाटते तिला लेस्बियन म्हणतात. लेस्बियनपैकी जिचे व्यक्तिमत्व पुरुषासारखे असते तिला बुच म्हणतात. ती पुरुषांरखेच बोलते, कपडे घातले. पण, काही लेस्बियन पुरुषांसारखे राहत नाहीत. त्यांना फेम म्हटले जाते.
जी – गे
एक पुरुष अन्य पुरुषाकडे आकर्षित होतो त्यास गे म्हणतात. मात्र, या शब्दांचा वापर सर्वच समलैंगिक व्यक्तींबाबत केला जातो. यात लेस्बियन, गे, बायसेक्सुअल असे सर्वच आहेत. गे कम्यूनिटी किंवा गे पीपल असेही म्हटले जाते.
बी – बायसेक्सुअल
जर कुणाला पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही लिंगाच्या व्यक्ती आवडत असतील. त्यांच्यासोबत संबंध ठेवायची इच्छा असेल तर अशा स्त्री किंवा पुरुषाला बायसेक्सुअल म्हणतात.
टी – ट्रांसजेंडर
जन्म झाल्यानंतर ती व्यक्ती पुरुष आहे की स्त्री हे कळतच नाही त्यांना इंटर-सेक्स म्हटले जाते. त्यावेळी डॉक्टरांना जे वाटते त्याच लिंगाच्या आधारे नाव ठेवले जाते. पुढे मोठे झाल्यानंतर ती व्यक्ती स्वत:ला पुरुष, स्त्री किंवा ट्रांसजेंडर यापैकी एक समजायला लागते.
काही लोकांना आपण कुठल्या लिंगाचे आहोत हेच निश्चित करता येत नाही. ते स्वत:ला स्त्री, पुरुष, ट्रांसजेंडर, लेस्बियन, गे किंवा बायसेक्सुअल असे काहीच म्हणून घेत नाहीत. त्यांना क्वीयर म्हणतात.
- आरोग्यविषयक वृत्त –
पाणी किती प्यावे, याबाबतचे समज आणि गैरसमज, काय सांगते आयुर्वेद - टॉनिक प्रमाणे काम करते ‘काजूची पावडर’ ,रोज खाल्ल्याने दूर होतात १० अडचणी
- सुंदर त्वचेसाठी मेकअपपेक्षाही अधिक गरजेचा आहे ‘संतुलित आहार’
- ‘या’ बीया दूधातून घ्या ; थकवा, कमजोरी दूर करा, उर्जा प्राप्त करा, जाणून घ्या
- दूर होईल ‘श्वेत प्रदर’ची समस्या, करा ‘या’ ६ पैकी कोणताही १ उपाय, जाणून घ्या
- पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- नोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे
- गर्भवती महिलांसह ‘या’ ८ लोकांना डास अधिक चावतात, ‘ही’ आहेत कारणे
- ‘हे’ आहे प्रियंका, अनुष्का, करिना, ऐश्वर्या आणि सोनाक्षीच्या सौंदर्याचे गुपित !
- ‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय