आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन अधिक काळ असेल तर यामुळे वैवाहिक आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य धोक्यात येऊ शकते. इरेक्टाईल डिस्फंक्शनमुळे पुरुषांच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनपर्यंत योग्य ब्लड सर्कुलेट होत नाही. यामुळे सेक्स कमी होतो.
ही आहेत कारणे
१ तणाव, डिप्रेशनमुळे ही समस्या होते.
२ डायबिटीज किंवा हार्ट प्रॉब्लेममुळे ही समस्या वाढते.
३ उच्च रक्तदाब असल्यास समस्या आणखी वाढू शकते.
४ लठ्ठपणामुळे ब्लड सर्कुलेशन कमी होते. यामुळे ही समस्या होण्याची शक्यता असते.
हे पदार्थ सेवन करा
१ लसूण
२ अक्रोड
३ गाजर
४ अंडी
- आरोग्यविषयक वृत्त –फ्रिजमध्ये पदार्थ ठेवण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा, ठराविक वेळेपर्यंतच ते राहतात ताजे
- ‘या’ कारणामुळे पिरियड्सच्या ७ दिवसांपूर्वी महिलांना होते ‘ही’ समस्या
- आरोग्य सेवेतील उत्तम कामगिरीसाठी मदरहुड रुग्णालयाला ”फिक्कीचा” राष्ट्रीय पुरस्कार
फक्त ७ दिवसांत कमी करा ४ किलो वजन, असा आहे ‘डाएट प्लॅन’ - सुकामेवा अशाप्रकारे खाल्ल्यास, अपेक्षेपेक्षा दुप्पट होईल फायदा, जाणून घ्या
- तुम्हाला असेल ‘या’ ७ पैकी कोणताही एक आजार, तर पिऊ नका लिंबू पाणी
- त्वचेवर झेंडूच्या फुलांचा रस लावल्याने उजळतो चेहरा ! जाणून घ्या १० फायदे
- ब्रेड खाण्यापूर्वी ‘हे’ अवश्य वाचा, नंतर चुकूनही खाणार नाही
- ‘होम फेशियल’च्या ५ सोप्या पद्धती, पार्लरमध्ये जाण्याची गरजच नाही, दिसाल सुंदर
- रोज ‘खा’ पाण्यात भिजवलेल्या भुईमुगाच्या शेंगा, होतील ‘हे’ ५ फायदे