आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ब्रेस्ट कँसर हा फक्त महिलांनाच नव्हे तर, पुरुषांनाही होऊ शकतो. पुरुषांमध्ये हार्मोनच्या बदलामुळे ब्रेस्ट कँसर होण्याचा धोका जास्त असतो, असे यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या संशोधनात आढळून आले आहे. पुरूषांच्या ब्रेस्ट कँसरचे काही संकेत आहेत. याबाबत दक्ष राहिल्यास वेळीच उपचार करता येतात. ब्रेस्टच्या आकारात फरक, ब्रेस्ट ब्लीडिंग, असे संकेत दिसतात. मात्र, संकेतांकडे दुर्लक्ष केले तर हा आजार जीवघेणाही ठरू शकतो. हे टाळण्यासाठी त्याची लक्षणे जाणून घेवूयात.
ही आहेत कारणे
१ रेडिएशन ट्रीटमेंट केल्यामुळे शक्यता वाढते
२ शरीरात एस्ट्रोजन हार्मोनची लेव्हल वाढल्यामुळे
३ एक्स क्रोमोसोम वाढल्यामुळे
४ जेनेटिक कारणांमुळे
५ जास्त दारु प्यायल्याने
हे आहेत संकेत
१ निप्पल अथवा आजूबाजूच्या भागात अनेक दिवस रॅशेज आणि खाज येणे.
२ हा भाग जाड होणे.
३ या भागात फोड येणे, जखम होऊन ती बरी न होणे.
४ निप्पल अथवा त्वचेतून रक्त येणे. वेदना होणे.
५ या भागात गाठ येणे. ही गाठ फुटून रक्तही येते.
६ काखेत गाठ येणे व वेदना होणे.
पुरेसे पाणी न पिल्यास चेहऱ्यावर पडतात सुरकुत्या, होऊ शकतात ‘हे’ ५ आजार
रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त एक ‘लवंग’, सकाळी पाहा याची कमाल
निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी अवश्य ट्राय करा ग्रंथामधील ‘हे’ खास उपाय
‘या’ झाडाला कापल्यावर निघते रक्त, औषधी म्हणून लाकडाचा होतो उपयोग
शरीरात यूरिक अॅसिड वाढल्याने होतात ‘या’ ५ आरोग्य समस्या, ‘ही’ आहेत कारणे
‘या’ समस्येमुळे वैवाहिक आयुष्य येऊ शकते धोक्यात, पुरुषांसाठी ४ खास टीप्स
‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ऊसाचा रस, ‘या’ आजारावर आहे गुणकारी
तब्येतीने असाल जाडजूड तर चुकूनही पिऊ नका ‘हे’ ५ ड्रिंक, फॅट होईल दुप्पट
शरीरातील ‘या’ आवाजांकडे करू नका दुर्लक्ष, गंभीर आजाराचा देतात संकेत
व्यायामापूर्वी ‘हे’ फळ खाल्ल्याने त्वचा बनते निरोगी, जाणून घ्या इतरही फायदे