‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रत्येक महिलेला वाटते की, आपले शरीर सुंदर आणि आकर्षित दिसावे यासाठी महिला खूप डाएट फॉलो करत असतात. त्याचबरोबर खाण्या-पिण्याकडे लक्ष देतात. तुम्हाला माहितच असेल की, महिलांच्या सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे ब्रेस्ट. कारण ब्रेस्टचा आकार मिडियम असेल तर महिलांच्या सुंदरेमध्ये आणखी भर पडते. ब्रेस्ट कमी ही असणे चांगले दिसत नाही किंवा जास्त असणे चांगले दिसत नाही. यासाठी ब्रेस्ट मिडियम असणे योग्य असते आणि ते चांगलेही दिसते. अनेकवेळा महिला ब्रेस्ट जास्त असल्यामुळे अस्वस्थ असतात. त्यामुळे त्यांनी कोणतेही चांगले कपडे घातली तरी ब्रेस्टचा आकार मोठा असल्यामुळे ते चांगले दिसत नाही. अशावेळी काय करावे महिलांना सुचत नाही.

image.png

स्तनांचा विकास महिलांच्या पुर्ण जीवनभरात चालतच असतो. स्तन हे एडीपोस (Adipose tissue)आणि ग्नेनड्यूवर (glandular tissue)हार्मोन रिसेप्टर (hormone receptors)ला जोडलेले असतात. एडीपोस टिश्यू एक प्रकारचे फॅटी टिश्यू आहे जे बेस्टला भरून काढतात आणि ग्लेनड्यूलर टिश्यू स्तनामध्ये दूध निर्माण करण्याचे काम करते. शरारामध्ये हार्मोन्सच्या बदलामुळे टिश्यू पसरण्यास सुरुवात होते. काही काळानंतर ब्रेस्ट मोठे दिसू लागतात.

ब्रेस्ट वाढण्याचे अनेक कारणे आहेत. जर स्तन मोठे झाले तर ल्यूज पडतात. हे दिसायलाही चांगले दिसत नाही. त्यासाठी ब्रेस्टचा आकार योग्य असला पाहिजे. यासाठी महिलांनी आपल्या स्तनांची काळजी वेळोवेळी घेतली पाहिजे.

image.png

आम्ही तुम्हाला सगळ्यात पहिले स्तन मोठे होण्याचे कारणे सांगणार आहोत 
१. स्तन वाढण्याचे कारण म्हणजे स्तनपान
२. स्तनाचा आकार मोठे होण्याचे कारण आपले वय
३. त्याचबरोबर स्तन मोठे होण्याचे कारण आपले वजन

image.png

स्तन कमी करण्यासाठी हे टाळा
१ . स्तनाचा आकार कमी करण्यासाठी फॅट युक्त जेवण टाळा.
२. स्तनाचा  आकार कमी करण्यासाठी स्वस्थ जीवनशैली स्विकारा
३. सिगारेट किंवा ड्रिंक करणे टाळा.

घरगुती उपाय हे करा. 
एक मुठ्ठीभर कडुलिंबाची पाने ४ कप पाण्यामध्ये टाका. आता हे मिश्रण १० मिनिटे ठेवा. यामध्ये २ चमचे हळद टाका आणि थोडे मध टाका हे मिश्रण चांगले घोळून ते गरम करायला ठेवा. हे मिश्रण गरम-गरमच प्या. ब्रेस्ट कमी करण्यासाठी काही महिने हे मिश्रण प्या. तुम्हाला याचा परिणाम दिसू लागेल.

image.png

योगा शरीरामधून चरबी कमी करण्याचे काम करतो. योगामुळे आपण आपल्या ब्रेस्टची साईज कमी कर शकतो. ब्रेस्टचे साईज कमी करण्यासाठी गोमुखासन आणि सुर्यनमस्कार सारखे आसन करणे गरजेचे आहे.

image.png