आरोग्यनामा ऑनलाईन- कवठ फळ सर्वांनाच माहित आहे. कवठ खाल्ल्यानं होतात मोठे फायदे (major benefits ) चटणीसाठी, सरबतासाठी, मुरांबा, जॅमसाठी याचा वापर जास्त केला जातो. अनेकांना याच्या गऱ्यात गूळ घालून तो पोळी सोबत खायला आवडतो. कवठ खाण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे (major benefits) होतात जे खूप कमी लोकांना माहित आहे. आज याच बद्दल आपण माहिती घेणार आहोत.
1) भूक लागत नसेल किंवा कमी झाली असेल तर कवठ खावं.
2) मळमळ, उलटी असा त्रास होत असेल तर कवठ खावं. यामुळं त्रास कमी होतो.
3) जुलाब होत असेल तर कवठाचं सेवन करावं.
4) अंगावर पित्त उठलं असेल तर कवठाच्या पनांचा रस अंगाला लावल्यास फायदा मिळतो.
5) कवठाची पानं सुवासिक व वातशामक असतात.
6) कवठ हे उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार आदी विकारांवर उपयुक्त आहे.
‘ही’ सावधानता बाळगा
– कवठ पिकलेलंच खावं, कच्च खाल्लं तर सर्दी, खोकला, डोकेदुखी असे त्रास होऊ शकतात.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.