Monday, December 9, 2019
Arogyanama..
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama..
No Result
View All Result

एकटं राहिल्याने वाढतो मानसिक विकाराचा धोका

October 15, 2019
in Lifestyle
0 0
0
मानसिक विकार

आरोग्यनाम ऑनलाइन –एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, एकटे राहणारी व्यक्ती मानसिक समस्यांना लवकर बळी पडते. सर्व वयाचे स्त्री-पुरूषांना हा धोका असू शकतो. वैश्विक स्तरावर सामान्य मानसिक विकाराचा दर जवळपास ३० टक्के आहे. या मानसिक विकाराचा आपल्या जीवनावर गंभीर प्रभाव पडतो. लोकांसोबत उठण्या-बसण्याने एकटेपणातून बाहेर येण्यास मदत होते.

RelatedPosts

मुलांच्या ‘या’ ५ गोष्टी मुलींना नाहीत पसंत, फिटनेसकडे वेळीच द्या लक्ष

मधुचंद्राच्या रात्री का पितात दुध, माहित आहे का? ‘ही’ आहेत ३ कारणे

भरकटलेले जीवन यशस्वी करायचेय ? ‘हा’ आहे ‘पासवर्ड’, या ३ स्टेप्स आवश्यक

या प्रयोगासाठी संशोधकांनी १६ ते ६४ वयोगटातील २० हजार ५०० लोकांच्या माहितीचे श्लेषण केले. या सर्वच लोकांनी १९९३, २००० आणि २००७ साली नॅशनल सायकियाटिक मॉर्बिडिटी सर्व्हेमध्ये सहभाग घेतला होता. या संशोधनात न्यूरोटिक लक्षणांवर केंद्रित प्रश्नावली क्लिनकल इंटरव्ह्यू शेड्यूल-रिवाइज्डचा उपयोग मानसिक विकाराचे मूल्यांकन करण्यासाठी करण्यात आला.

या अभ्यासातून असे स्पष्ट झाले की, १९९३, २००० आणि २००७ मध्ये एकटे राहणाऱ्या लोकांमध्ये मनोविकाराचा दर क्रमश: ८.८ टक्के, ९.८ टक्के आणि १०.७ टक्के होता. तसेच अभ्यासकांना एकटे राहणारे आणि सामान्य मनोविकार यांच्यात एक संबंध आढळून आला. लोकांच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ए कटेराहणाऱ्या लोकांमध्ये मानसिक विकाराचा धोका १.३९ ते २.४३ टक्के वाढतो.

Loading...
Tags: arogyanamaGeneral psychosisGlobalMental disorderMorbidityआरोग्यनामापुणेमानसिक विकारमॉर्बिडिटीवैश्विकशरीरसामान्य मनोविकार
ShareTweetShareSend
Loading...
Previous Post

आंब्याच्या पानांमध्ये आहेत औषधी गुणधर्म

Next Post

नॉनस्टिक भांडी किडनी आणि फुप्फुसांसाठी नुकसानकारक

Next Post
non-stick

नॉनस्टिक भांडी किडनी आणि फुप्फुसांसाठी नुकसानकारक

Recommended

fasion

फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम

2 months ago
Pregnant women

गरोदरपणात नियमित करा ‘या’ ५ गोष्टी, होईल नॉर्मल डिलेव्हरी

4 months ago
‘या’ कारणांमुळे महिलांना जास्त संतुष्ट करू शकतात ‘हे’ पुरुष, जाणून घ्या

‘या’ कारणांमुळे महिलांना जास्त संतुष्ट करू शकतात ‘हे’ पुरुष, जाणून घ्या

4 months ago
‘या’ डिवाइसमुळे होईल कर्करोगाचे अचूक निदान

‘या’ डिवाइसमुळे होईल कर्करोगाचे अचूक निदान

8 months ago
pudina

पुदिना ‘या’साठी अतिशय गुणकारी, जाणून घ्या

5 months ago
कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोथिंबिरीचे ‘हे’ 6 फायदे तुम्हाला माहित आहेत का ? जाणून घ्या

4 weeks ago
payal-tadvi

डॉ. पायलच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग, अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटी सक्षम होणार

6 months ago
hair

कोरडे केस होतील मुलायम आणि चमकदार ! करा ‘या’ १० पैकी फक्त १ उपाय

4 months ago
ADVERTISEMENT
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

No Result
View All Result

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Login to your account below

Forgotten Password?

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In