आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Pregnancy Women Care | एका संशोधनात असे आढळले आहे की, गरोदरपणात स्त्रियांच्या मेंदूत सकारात्मक बदल होत असतात. हे बदल बुद्धिमत्तेमध्ये होतात. यामुळे स्मरणशक्ती व मानसिक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. गरोदर महिलांना (Pregnancy Women Care) भविष्यात मूल सांभाळताना अडचणींना तोंड देता यावे, यासाठी हे बदल घडत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
होतात हे बदल
– गरोदर महिलांच्या बुद्धिमत्तेत सकारात्मक बदल होतात.
– बाळाला होणारे आजार, भावना तसेच त्याच्या संरक्षणाची गरज समजण्याची क्षमता निर्माण होते.
– मातेच्या मानसिक स्वास्थ्यावर कोणताही परिणाम होत नाही.
– हे बदल किती दिवस टिकतील हे अद्याप समजलेले नाही.
Web Title :- pregnancy process and myths related to pregnancy
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे