आरोग्यनामा ऑनलाईन – महिलांना Eyebrow व अपर लिप्स याची अधिक काळजी असते. कारण, चेहऱ्यावरील अनावश्यक केस स्त्रियांचे सौंदर्य खराब करते. डोळ्यांच्या सौंदर्यासाठी भुवया आकारात असणे आवश्यक आहे. परंतु, भुवयांना परिपूर्ण आकार देण्यासाठी महिलांना दरमहा ब्युटी पार्लरमध्ये जावे लागते. थ्रेडिंगशिवाय आपण घरी भुवयांना एक परिपूर्ण आकार देऊ शकतो तर मग जाणून घेऊया …
गरम पाणी सर्वात महत्त्वाचे आहे
कॉटन बॉलच्या सहाय्याने भुवयांना गरम पाणी लावा. कोमट पाणी वापरल्याने भुवयांच्या केसांची मुळे मऊ होतात, ज्यामुळे केस सहजपणे निघतात. हे लक्षात ठेवावे की पाणी जास्त गरम होऊ देऊ नका. जर पाणी जास्त गरम झाले तर त्वचा जळण्याचा धोका असतो.
तुम्हाला तुमच्या जोडीदाराला ठेवायचंय सदैव आनंदी, ‘या’ गोष्टी करतील तुमची मदत, जाणून घ्या
भुवयांना पेन्सिलने द्या आकार
पेन्सिलने आपल्या भुवयाची आउटलाइन काढा आणि त्यास आकार द्या. असे केल्याने भुवया खराब होणार नाहीत आणि आपल्याला इच्छित आकार मिळेल.
प्लकरच्या मदतीने भुवया काढा
भुवयावर पावडर लावा आणि प्लकरच्या मदतीने केस काढा.
मुलांना भूक न लागण्याची कारणे, लक्षणं आणि उपाय, जाणून घ्या
मॉइश्चरायझर लावा
थ्रेडिंग प्रक्रिया संपल्यानंतर, भुवयांवर चांगल्या प्रतीची ब्युटी एजंट किंवा मॉइश्चरायझर लावा. यामुळे केसांची वाढ होणार नाही आणि संसर्ग होण्याचा धोका नाही.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Read more :
वॅक्सिंग आणि शेव्हिंग नाही, सुंदर पाय दिसण्यासाठी करा ‘हे’ 6 उपाय
चुकून देखील बाथरूममध्ये ‘ही’ गोष्ट करू नका, होऊ शकता ‘कोरोना’ पॉझिटिव्ह
डागांमुळे त्रस्त असल्यास, होममेड Scar Removal Cream वापरुन पहा
मेंदूवर मलेरियाच्या होणाऱ्या परिणामांचे 100 वर्षे जुन्या गुढाचे वैज्ञानिकांकडून निराकरण
‘अस्थमा’च्या रूग्णांनी त्यांच्या आहारात समाविष्ट कराव्यात ‘या’ 5 गोष्टी, होईल लाभ, जाणून घ्या
वाढत्या वयात देखील जवान दिसाल, फक्त रताळ्यापासून बनवलेले ‘अॅन्टी एजिंग फेसपॅक’ वापरा, जाणून घ्या
मशरूमने करा मुरूमांचा इलाज, घरच्या घरीच बनवा DIY फेसपॅक
शुगर कंट्रोल करणे नाही अशक्य, फक्त हवामानानुसार बदला स्वतःचं रूटीन, जाणून घ्या
वजन कमी करण्यासाठी खुपच छान आहे Golo Diet, जाणून घ्या याबाबत सर्वकाही
प्रत्येकवेळी पचनक्रिया बिघडते तर एकदा ‘हे’ उपाय करून पाहा, जाणून घ्या