• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home Food

जाणून घ्या ‘राम्बुतान’ फळाचे ‘हे’ 4 आरोग्यदायी फायदे !

by Sajada
January 3, 2021
in Food, फिटनेस गुरु
0
Rambutan

Rambutan

56
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- मलेशियाच्या राम्बुतान(Rambutan) या फळाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. याला केसासारखं काटेरी आवरण असतं. राम्बुत म्हणजे केस. हे फळ थायलंडमधून सप्टेंबर मध्ये भारतात येतं. तसं पाहिलं तर आतून हे(Rambutan) फळ लिची प्रमाणेच रसाळ आणि पांढरं दिसतं. याचा हा आतील गर थोडा आंबड, गोड लागतो. हे एक औषधी फळ मानलं जातं. आज आपण याचे शरीराला कोणते फायदे होतात याची माहिती घेणार आहोत.

1) लहान मुलांमध्ये जर जंताची तक्रार असेल तर हे फळ गुणकारी ठरतं.

2) यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं अस्थिरोगात पेशींचं निकामी होणं आणि सूज कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.

3) इतर कोणत्याही फळापेक्षा यात तांब्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं केस गळती कमी करण्यासाठी, केसांचा रंग गडद करण्यासाठी आणि कमी वयात केस पांढरे होण्याची तक्रार दूर करण्यासाठी याचा खूप फायदा होतो.

4) यात फॉस्फरस असतं. त्यामुळं रात्री पायाला गोळे येण्याची समस्या असणाऱ्या वृद्धांसाठी याचा फायदा होतो. अशा व्यक्तींना हे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Tags: FruitRambutanफळराम्बुतान
milk
माझं आराेग्य

‘फुल फॅट’च्या दुधामुळे कमी होतो मधुमेह, उष्माघात, हृदयाच्या आजारांचा धोका

September 18, 2019
भिजवलेले शेंगदाणे खाल्याने टाळू शकता ’या’ 4 समस्या, जाणून घ्या खास फायदे
Food

भिजवलेले शेंगदाणे खाल्याने टाळू शकता ’या’ 4 समस्या, जाणून घ्या खास फायदे

September 26, 2020
केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे
माझं आराेग्य

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

July 8, 2019
सावधान ! ‘कोरोना’च्या भीतीने करू नका काढ्याचे अति सेवन, होतात हे 5 दुष्परिणाम, जाणून घ्या
फिटनेस गुरु

सावधान ! ‘कोरोना’च्या भीतीने करू नका काढ्याचे अति सेवन, होतात हे 5 दुष्परिणाम, जाणून घ्या

September 28, 2020

Most Popular

stomach

‘तुम्ही पण पोटावर झोपता ? आतापासूनच सोडा ही सवय’, अन्यथा…

6 hours ago
pregnancy test

आता घरच्या घरी अशी करा प्रेग्नेंसी टेस्ट, जाणून घ्या योग्य पद्धत

6 hours ago
Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

2 days ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.