आरोग्यनामा ऑनलाईन – अनेक लोक असे असतात ज्यांना जेवण करताच पॉटी latrine problem येते. यामुळे असे लोक कोणत्याही विवाह सोहळ्यात किंवा पार्टीत जाणे टाळतात. अशा लोकांना खाल्ल्यानंतर काही वेळातच टॉयलेटला latrine problem पळावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत…
1 गोड आंब्याचा रस, दही, आल्याचा रस, या तिन्हीचे मिश्रण एक चमचा दररोज दोन वेळा प्या.
2 चिंचेच्या सालीचे चूर्ण ताज्या दह्यात मिसळून सेवन केल्याने या समस्येत आराम मिळतो.
3 ईसबगोल गरम पाण्यात भिजवा. थंड झाल्यानंतर संत्रे किंवा डाळिंबांचा ज्यूस मिसळून प्या.
4 बेलाचे कच्चे फळ आगीत थोडे भाजून त्याचा गर काढा. 10 ग्रॅम गरात थोडी साखर मिसळून सेवन करा.
या पद्धती सुद्धा अवलंबा
– अन्न नेहमी चावून-चावून खा.
– खाण्यात फायबर युक्त आहाराचा समावेश करा.
– जेवण नेहमी थोडे-थोडे खा.
या वस्तूंचा करा जेवणात समावेश
आहारात नासपती, सफरचंद, मटार, ब्रोकोली, कडधान्य, डाळी, दही, कच्चे सलाड, आले, अननस, पेरू, इत्यादीचा समावेश करा.
चुकूनही ‘हे’ 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता
लांबसडक आणि दाट केसांसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा करा या तेलाचा वापर
उन्हाळ्यात रोज प्या एक कप वेलचीयुक्त चहा, जाणून घ्या कृती आणि याचे 4 जबरदस्त फायदे
लिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय
महाग क्रीमने नाही तर घरातील तेलाने स्ट्रेच मार्क्स घालवा, जाणून घ्या
महिलांनी आहारात ‘या’ 6 गोष्टींचा समावेश करावा, राहणार सदैव ‘हेल्दी’ आणि ‘फिट’