तुमच्या शरीरात असू शकतात ‘विषारी घटक’, या १० गोष्टींवरुन घ्या जाणुन

तुमच्या शरीरात असू शकतात ‘विषारी घटक’, या १० गोष्टींवरुन घ्या जाणुन

आरोग्यनामा ऑनलाइन – प्रदुषण, अयोग्य आहार, बदललेली जीवनशैली यामुळे शरीरात विषारी घटक वाढण्याचे प्रमाण अलिकडे खुपच वाढले आहे. मागील पन्नास वर्षांमध्ये मानवी शरीरातील विषारी घटकांची पातळी अनेक पटींनी वाढल्याचे निरिक्षण, अमेरिकेच्या डेलावेयर यूनिव्हर्सिटीने एका संशोधनातून नोंदविले आहे. सर्वसाधरणपणे एका व्यक्तीला रोज जपळपास २१ लाख विषारी घटकांना तोंड द्यावे लागते, असे ग्लोबल हीलिंग सेंटरने म्हटले आहे.

ही आहेत कारणे

पिण्याचे अशुद्ध पाणी

पेस्टीसाइड्सयुक्त भाज्या आणि फळे

प्रदुषित हवा

औषधे

जीवनशैली

हे आहेत परिणाम

Image result for * थकवा आणि कमजोरी

* थकवा आणि कमजोरी

Image result for * अंगदुखी

* अंगदुखी

Image result for * डोकेदुखी

* डोकेदुखी

Image result for खाज, रॅशेज
* खाज, रॅशेज

Image result for पोट खराब होणे

* पोट खराब होणे

Image result for किडनी प्रॉब्लेम

* किडनी प्रॉब्लेम

तुमच्या शरीरात असू शकतात ‘विषारी घटक’, या १० गोष्टींवरुन घ्या जाणुन

* लिव्हर प्रॉब्लेम

तुमच्या शरीरात असू शकतात ‘विषारी घटक’, या १० गोष्टींवरुन घ्या जाणुन

* हृदयरोग

Image result for दमा

* दमा

Image result for कँसर
* कँसर

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु