टीव्ही पाहणे मुलांसाठी ठरू शकते धोकेदायक !, वेळीच द्या लक्ष

टीव्ही पाहणे मुलांसाठी ठरू शकते धोकेदायक !, वेळीच द्या लक्ष

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लहान मुलांनी टीव्ही पाहिल्यास त्यांच्या बुद्धीचा विकास मंदावतो. त्याच्यातील सृजनशीलता कमी होते. विशेष म्हणजे पंधरा मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहिल्यास मुलांच्या कल्पनाशक्तीवर सुद्धा मोठा परिणाम होतो. त्यांच्यातील सृजनशीलता संपण्याची भीती असते, असे ब्रिटनमधील स्टेफोर्डशायर विद्यापीठाच्या संशोधनात आढळून आले आहे.

नकारात्मक परिणाम
हे संशोधन करणारे तज्ज्ञ सांगतात की, पंधरा मिनिटे किंवा त्यापेक्षा अधिक वेळ टीव्ही पाहिल्याने काही काळानंतर मुलांमधील सृजनशीलता संपण्याची सुरुवात होते. पुढे जाऊन मुलांच्या बौद्धिक विकासावरही त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.

निर्माते आणि पालक
लहान मुलांसाठी टेलिव्हिजन शो बनविणारे निर्माते, तसेच पालकांसाठी हा अभ्यास मार्गदर्शक आहे. यासाठी टीव्ही शोच्या निर्मात्यांनी आणि पालकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु