मुलांपासून दूर ठेवा ‘स्मार्टफोन’, होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम, जाणून घ्या

मुलांपासून दूर ठेवा ‘स्मार्टफोन’, होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रडत असलेल्या मुलास शांत करण्यासाठी पालक त्याच्या हातात आपला स्मार्ट फोन देताना आपण अनेकदा पाहतो. छोटी-छोटी मुलेसुद्धा यासाठी खुप हट्ट धरतात, आणि दिला नाही तर जोर-जोरात रडतात. कारण आई-वडीलांनीच ही सवय त्यांना लावलेली असते. गॅझेट्सचा जास्त वापर, मुलांच्या झोपेची गुणवत्ता, मुलांचा विकास आणि शारीरिक स्वास्थ्य यासाठी नुकसानकारक असल्याचे अमेरिकन बालरोग अ‍ॅकॅडमीने केलेल्या संशोधनात आढळून आले आहे.

संशोधकांच्या मते…
१.
आई-वडिलांनी मुलांना शांत करण्यासाठी या पयार्यापासून लांब राहिले पाहिजे.

२. सामान्य सुखाच्या निमित्ताने या उपकरणांचा वापर मुलांच्या भावना नियंत्रित करण्याच्या क्षमतेला मर्यादित करु शकतो.

३. अशा गॅझेट्समुळे मुलांच्या शारीरीक, मानसिक विकासावर परिणाम होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु