आरोग्यनामा ऑनलाईन टीम : वजन वाढणे, शुगर लेव्हल वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे, ब्लड प्रेशरची समस्या, हृदयविकाराचा धोका, यासर्व समस्या आहाराशी संबंधीत आहेत. रात्री उशीरा जेवण करणे म्हणजेच late night eating च्या सवयीमुळे या समस्या होण्याचा धोका वाढतो, असे अमेरिकेतील पेनसिल्वानिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांना एका संशोधनात आढळून आले आहे.
हे लक्षात ठेवा
* लवकर झोपा, सकाळी लवकर उठा
* आरोग्याची काळजी घ्या
* रात्रीचे जेवण वेळेवर घ्या
* व्यायाम करा
Visit : arogyanama.com