आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे फुफ्फुसांचे (Lungs ) नुकसान होत आहे. रुग्णांमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होत आहे. फुफ्फुसांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे सर्वात महत्वाचे आहे. फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या आहाराची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. दररोज काही गोष्टींचे सेवन केल्यास फुफ्फुसांना (Lungs ) निरोगी ठेवता येते. शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात राहते.
दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या
१) तुळस
पोटॅशियम, लोह, क्लोरोफिल मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-सी गुणधर्म असलेल्या तुळशीची पाने फुफ्फुसांना (Lungs ) मजबूत बनवतात. दररोज सकाळी तुळशीची ४-५ पाने चघळा. आपण गिलोय आणि तुलशीचा काढा देखील पिऊ शकता.
फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या
२) मुलेठी
यामध्ये जीवनसत्त्वे बी, ई, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, तसेच अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बायोटिक गुणधर्म देखील असतात. हे सेवन केल्याने सर्दी, ताप यापासून आराम मिळतो तसेच फुफ्फुस मजबूत होतात.
पाणी असणार्या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या
३) दालचिनी
थायमिन, फॉस्फरस, प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, दालचिनी या गुणधर्मांमुळे ते फुफ्फुसांना निरोगी बनवते. दालचिनी रोग प्रतिकारशक्ती बूस्टर म्हणून देखील कार्य करते.
दिवसाला 5 बदाम वाढवतील तुमची ‘इम्यून’ पावर, पाण्यात भिजवून खावे, जाणून घ्या
४) लवंगा
लवंग लहान आहे परंतु त्याचे बरेच फायदे आहेत. लवंग तणाव, पोटाची समस्या, शरीरातील होणाऱ्या वेदना या समस्यांपासून आराम देते. एंटी-इंफ्लेमेटरी, एंटी-बैक्टीरियल गुणधर्मांने समृध्द लवंग, हृदय, फुफ्फुस, यकृत इत्यादी मजबूत करण्याबरोबरच पचन तंत्र निरोगी ठेवते.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
Join our facebook page
Required Test After Isolation : आयसोलेशनच्या नंतर कोण-कोणत्या टेस्ट करणे आवश्यक, जाणून घ्या
कोरोना झालेल्या रग्णांना मधुमेहाचा धोका असतो? संशोधन काय म्हणते ते जाणून घ्या
‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या