आरोग्यानामा ऑनलाईन टीम : वेलची हा गरम मसाल्यातील एक पदार्थ असून हिरवी आणि पांढरी वेलची असे तिचे दोन प्रकार असतात. वेलचीचा अदभूत सुगंध आणि चवीमुळे ती विशेषकरून गोड पदार्थांमध्ये मोठ्याप्रमाणात वापरली जाते. मुखवास म्हणूनही वेलचीचा वापर केला जातो.
हे आहेत उपयोग
१ पोटाचा हा घेर कमी करण्यासाठी वेलची उपयोगी आहे. रोज रात्री २ वेलची खाऊन गरम पाणी प्यावे. यामुळे चरबी कमी होते. वजन कमी होते.
२ रोज रात्री झोपण्यापूर्वी एक वेलची गरम पाणी अथवा दूधासोबत घेतल्याने पुरुषांची नपुंसकता हळूहळू दूर होते.
३ वेलचीचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर कमी होते. ब्लड सर्कुलेशन योग्य प्रकारे होते.
४ यूरिन इन्फेक्शनपासून सुटका होते.
५ पचनक्रिया चांगली होते
६ केस मजबूत होतात
७ केस गळती थांबते. केस अधिक काळे होतात.
Visit : arogyanama.com