आरोग्यनामा ऑनलाइन – बॉलीवूडमधील अशा अनेक अॅक्ट्रेस आहेत, ज्या लग्नानंतरही खुप फिट आहेत. कारण, त्या नियमित व्यायाम करतात आणि योग्य आहार घेतात. यापैकीच एक फिट अभिनेत्री आहे, बिपाशा बसू. तिच्या सौंदर्याचे गुपित आज आपण जाणून घेणार आहोत.
हे आहे बिपाशाच्या सौंदर्याचे गुपित
१ बिपाशा रात्रीच्या जेवणात ऑलिव्ह ऑइलमध्ये तयार केलेल्या भाज्या, ग्रीन सलाद, ग्रिल्ड फिश किंवा चिकन घेते.
२ फास्ट फूड आणि गोड खाणे ती टाळते. खाल्ले तर खूप कमी प्रमाणात खाते.
३ ती नियमित नारळपाणी पित असल्याने तिची त्वचा सुंदर आहे.
४ तसेच ती ताज्या फळांचा रस नियमित घेते.
५ हिरव्या भाज्या, सीड्स, नट्स, योगर्ट ती डाएटमध्ये घेते.
६ जास्त प्रोटीन असलेला आहार घेते. अंडे, मासे, ग्रीन टी, ब्रोकली, मशरूम खाते.
७ ती दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी पिते.
८ सकाळी उपाशीपोटी ती एक ग्लास लिंबू-पाणी घेते.
९ लिंबू-पाणी घेतल्याच्या अध्र्या तासानंतर भिजवलेले बदाम आणि एक कप चहा घेते.
१० सहा अंडी, होल ग्रेन टोस्ट, मशरूम, फॅट फ्री दूध आणि ताजी फळे ती नाष्ट्यात घेते.
११ दुपारच्या जेवणात साधी डाळ, ग्रीन सलाद, हिरव्या पालेभाज्या, मासे, चिकन, बाजरीची भाकरी खाते.
वयाच्या पंचेचाळिशीत मलायका कशी आहे फिट, जाणून घ्या तिचा ‘डाएट प्लॅन’
फालूदा आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
द्राक्षांची कुल्फी : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
अद्रकाचे ‘हे’ घरगुती उपाय माहिती नसतील तुम्हाला, अवश्य ट्राय करा
व्हॅनिला आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
लावा टोमॅटो पेस्ट, कोंडा काही दिवसांतच होईल दूर
टरबूज आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी