• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Kidney Cure | किडनी डिटॉक्स करतात ‘हे’ 3 ड्रिंक, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

Nitin Patil by Nitin Patil
April 20, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य
0
Kidney Cure | 3 best drinks to cleanse your kidney

File Photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Kidney Cure | किडनी (Kidney) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या शरीरातील टॉक्सिन (Toxins) काढून टाकतो. किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी निरोगी आहार आणि निरोगी जीवनशैली (Healthy Diet And Healthy Lifestyle) आवश्यक आहे. चुकीच्या आहारामुळे किडनीचे आरोग्य (Kidney Health) बिघडते तसेच हृदयाचेही नुकसान होते. किडनीच्या आरोग्याची काळजी न घेतल्यास किडनी निकामी होणे, किडनी स्टोन आणि किडनीत सिस्ट्स (Kidney Failure, Kidney Stones And Kidneys Cysts) होण्याचा धोका असतो (Kidney Cure).

 

किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी सर्वप्रथम आहारात सुधारणा करणे आवश्यक आहे. किडनीच्या कार्याबद्दल सांगायचे तर, ती आपले हार्मोन्स आणि इलेक्ट्रोलाईट्स (Hormones And Electrolytes) संतुलित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. किडनीच्या आरोग्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करा ज्यामुळे किडनी निरोगी राहते (Kidney Cure).

 

किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे भविष्यात किडनी निरोगी ठेवता येईल अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे. किडनी डिटॉक्स करणार्‍या विशेष ड्रिंक्स (Kidney Detox Drink) बाबत जाणून घेवूयात, ज्यामुळे किडनी देखील निरोगी राहते.

 

1. आले आणि धण्याचा काढा सेवन करा (Ginger And Coriander Kadha) :

आले आणि धणे किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. त्यांचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती (Immunity) मजबूत होते आणि किडनी देखील स्वच्छ होते. धणे आणि आल्याचे ड्रिंक बनवण्यासाठी 5 ग्रॅम आले आणि 5 ग्रॅम धणे एकत्र एक लिटर पाण्यात उकळवा. हे पाणी 10 ग्रॅम शिल्लक राहील तोपर्यंत उकळवा. हे पाणी कोमट प्या, किडनी लगेच स्वच्छ होईल.

 

2. नारळ पाणी आणि वेलचीचे सेवन करा (Drink Coconut Water And Cardamom) :

नारळ पाणी आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते. याच्या सेवनाने वजन नियंत्रणात (Weight Control) राहते. किडनी स्वच्छ करण्यासाठी नारळ पाणी देखील खूप प्रभावी आहे. नारळाच्या पाण्यात वेलची पावडर मिसळून प्यायल्याने किडनी डिटॉक्स होण्यास मदत होते. 12 मिली नारळ पाण्यात 2 ग्रॅम वेलची पावडर टाकून सेवन करा, तुमची किडनी लगेच साफ होईल.

 

3. गरम पाण्यासोबत लिंबू सेवन करा (Drink Lemon With Hot Water) :

लिंबाच्या सेवनाने शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण होते, तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते.
किडनी डिटॉक्स करण्यासाठी लिंबाचे सेवन खूप प्रभावी आहे.
एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने किडनी लगेच साफ होण्यास मदत होते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Kidney Cure | 3 best drinks to cleanse your kidney

 

हे देखील वाचा

  • Sleep Quality | बिछान्यावर पडताच सेकंदात येईल गाढ झोप, अवलंबा ‘या’ 7 नॅचरल टिप्स; जाणून घ्या
  • Summer Health Tips | उन्हाळ्यातील ‘ही’ फळं वजन कमी करण्यास करतील मदत, जाणून घ्या
  • Heart Disease | उच्च रक्तदाबाव्यतिरिक्त ‘या’ कारणामुळं देखील वाढताहेत हृदयरोगाचे रुग्ण, सुमारे 60 टक्के रूग्णांना होतेय ‘ही’ परेशानी
Tags: 'किडनी स्टोन'cardamomCoconut waterDrink Coconut Water And CardamomDrink Lemon With Hot WaterElectrolytesGinger And Coriander Kadhahealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathiHealthy DietHealthy Diet And Healthy Lifestylehealthy lifestyleHormonesHot waterImmunityKidneyKidney CureKidney Detox Drinkkidney failureKidney Healthkidney stonesKidneys Cystslatest healthlatest marathi newslatest news on healthLemontodays health newsToxinsVitamin-CWeight controlआले आणि धण्याचा काढा सेवन कराइलेक्ट्रोलाईट्सकिडनीकिडनी निकामी होणेकिडनीचे आरोग्यकिडनीत सिस्ट्सगरम पाण्यासोबत लिंबू सेवन कराटॉक्सिननारळ पाणीनारळ पाणी आणि वेलचीचे सेवन करानिरोगी आहारनिरोगी जीवनशैलीरोगप्रतिकार शक्तीवजन नियंत्रणवेलचीव्हिटॅमिन-सीहार्मोन्स
Diabetes Diet | diabetes patients should eat the gudmar leaves powder daily it is considered an antidote for high sugar level add in the diabetic diet
ताज्या घडामाेडी

Diabetes Diet | डायबिटीज रुग्णांनी रोज खावे ‘या’ पानांचे चूर्ण, हाय शुगरसाठी मानले जाते जालीम औषध!

by Nagesh Suryawanshi
August 9, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Diabetes Diet | मधुमेह ही अशी स्थिती आहे जी हाय ब्लड प्रेशर लेव्हल (High Blood Sugar...

Read more
Vitamin-D Deficiency | which people are more prone to vitamin d deficiency

Vitamin-D Deficiency | ‘व्हिटामिन डी’ ची कमतरता कोणत्या लोकांना जास्त असते आणि यामुळे कोणत्या आजारांचा वाढतो धोका

August 8, 2022
Skin Problems | how to make banana facepack for away skin problems

Skin Problems | केळीत ‘हे’ पदार्थ मिसळून असे बनवा 4 प्रकारचे फेसपॅक, चमकदार होईल चेहरा

August 8, 2022
Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

August 8, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021