आरोग्यनामा ऑनलाइन टीम – keep your eyes healthy | डोळ्यांच्या समस्या दूर ठेवण्यासाठी योग आणि एक्सरसाईज करणे आवश्यक आहे. जर दृष्टी एकदम चांगली असेल तर ती फिट ठेवण्यासाठी किंवा दृष्टी कमी झाली असेल तर त्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी कोणत्या आय एक्सरसाईज कराव्यात ते जाणून घेवूयात… (keep your eyes healthy)
फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या
1. फोकस ऑन वन पॉईंट
एका ठिकाणी स्थिर बसून एखाद्या पॉईंटवर फोकस करणे. आपला उजवा हात पुढे न्या आणि आंगठा फोकल पॉईंटच्या खाली ठेवा. यानंतर लक्ष आंगठ्याच्या टोकापासून त्या पॉईंटवर हळुहळु शिफ्ट करा. प्रॅक्टिसने डोळ्यांतील सिलीएरी बॉडीला ट्रेंड करण्यात मदत मिळते, जे डोळ्यांच्या लेन्सला अॅडजस्ट करण्यात महत्वाची जबाबदारी निभावतात.
दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या
2. पापण्या उघड-झाप करा
आरामशीर बसा आणि वेगाने डोळ्यांची 10-15 वेळा उघड-झाप करा. डोळे बंद करा आणि 20 सेकंद आराम करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये सुधारणा होते. असे पाचवेळा करा. डोळ्यांना आराम मिळतो. ब्रेक मिळतो.
पाणी असणार्या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या
3. डोळे मोठे करा
हे करण्यासाठी डोळे 5 सेकंदासाठी घट्ट बंद करा आणि नंतर ते उघडून मोठे करा. यामुळे मसल्स मजबूत होतात, ब्लड सर्क्युलेशन सुधारते. 10 वेळा हे करा.
दिवसाला 5 बदाम वाढवतील तुमची ‘इम्यून’ पावर, पाण्यात भिजवून खावे, जाणून घ्या
4. इन्फिनिटी सिंबल
खुर्चीवर बसा, उजवा आंगठा आपल्या चेहर्यापासून जवळपास 10 इंच अंतरावर ठेवा. हात रोखून ठेवा. अंगठ्यावर फोकस करा. डोळ्यांना आपली दिशा म्हणजे आंगठा ठेवून इन्फिनिटी सिंबल बनवण्याचा प्रयत्न करा.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात आवश्य प्या हे 3 डिटॉक्स ड्रिंक्स, जाणून घ्या बनवण्याची पध्दत
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ‘हे’ 7 फायदे मिळवण्यासाठी आवश्य करा पुदीन्याचा उपयोग, जाणून घ्या