सिरम वापरण्याची योग्य पद्धत
चेहरा धुतल्यावर सिरम लावले जाते. सिरम चेहऱ्याला लावताना फक्त दोनच बोटांचा वापर करावा. सिरम्स ही क्रीम्स किंवा मॉईश्चरायझर्स प्रमाणे त्वचा तेलकट करीत नाहीत. उलट ही त्वचेमध्ये लवकर शोषली जातात. काळेपणा, वाढत्या वयाचे त्वचेवर होणारे परिणाम न दिसणे यासाठी सिरम्सचा वापर करावा.
सिरमचे फायदे
सिरममध्ये त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी अॅक्टीव्ह तत्वे असतात. त्यामुळे त्वचेचा तेलकटपणा , काळेपण, सुरकुत्या, पिंपल्स, मोठे डाग दूर होतात.
त्वचेवर जर काही कारणाने डाग आले असतील, तर फेस सिरमच्या वापराने हे डाग हलके होण्यास मदत होते.
सिरमच्या वापराने त्वचेला पोषण मिळून त्वचेचा पोत सुधारतो व त्वचा नितळ दिसू लागते.
ढिली पडलेली त्वचा पुन्हा आवळली जाऊन त्यावरील सुरकुत्या कमी होतात.
अशी करा सिरमची निवड –
तेलकट त्वचेसाठी सॅलीसायलिक अॅसिड व रेटीनॉल्स युक्त फेस सिरम निवडावे.
कोरड्या त्वचेसाठी हायड्रॉलिक अॅसिड आणि क जीवनसत्व युक्त सिरम निवडावे.
नॉर्मल त्वचेसाठी ग्लायकोलिक अॅसिड युक्त सिरम निवडावे.