आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आजकाल मुली चेहऱ्याचे अनावश्यक केस काढण्यासाठी फेस वॅक्स करतात. चेहऱ्यावरचे अनावश्यक केस आपले सौंदर्य खराब होते. आपण फेस वॅक्स करतो; पण नंतर त्वचेची काळजी घेणे विसरतो. ज्यामुळे त्वचा खराब होऊ लागते. वॅक्सनंतर आपण त्वचेची अधिक काळजी घेतली पाहिजे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण वॅक्सनंतर हे काम करू नये.
Sugarcane Juice In Pregnancy : गरोदरपणात ऊसाचा रस पिण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा…
१) वॅक्सनंतर ब्लीच करू नका
आपण वॅक्स केले असल्यास त्यानंतर ब्लीच करू नका. आपण हे केल्यास आपली त्वचा खराब होईल कारण, ब्लीच सामान्य त्वचेवर भरपूर प्रमाणात
जळजळ करते. म्हणून जर आपण वॅक्सनंतर ते लावले तर आपला चेहरा एक प्रकारे जळेल.
उन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल ‘आराम’; जाणून घ्या
२) स्क्रब करू नका
आपण स्क्रब देखील अजिबात करू नका, यामुळे आपल्या चेहऱ्यावर लालसरपणा आणि पुरळ येतील.
किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या
३) खूप गरम ठिकाणी जाऊ नका
ज्यादिवशी आपण वॅक्स केले आहे त्यादिवशी शक्य असेल तर आपण गरम ठिकाणी जाऊ नये. कारण, आपण उष्णतेच्या ठिकाणी गेलात तर घाम येईल आणि घामामुळे चेहऱ्यावर मुरुम आणि लालसरपणा येईल, म्हणून गरम ठिकाणी जाणे टाळा.
४) खाज सुटत असेल तर
वॅक्सनंतर बर्याचदा खाज सुटते आणि लालसरपणा उद्भवतो. जर खाज सुटणे आणि लालसरपणा होत असेल तर आपण बर्फ वापरावा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.
स्टडी : ‘कोरोना’चा संसर्ग बनवू शकतो बहिरा, तुम्हाला तर ही समस्या नाही ना?
५) मॉइश्चरायझर लावा
वॅक्सिंगनंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावर मॉइश्चरायझरने मालिश करा. यामुळे आपल्याला जळजळ आणि लालसरपणापासून आराम मिळेल.
६) संसर्ग झाल्यास कोणतीही क्रीम लावू नका
जर आपल्या त्वचेवर संसर्ग झाल्यास किंवा लालसरपणा झाला तर आपल्याला या समस्येपासून मुक्त होण्यासाठी एंटीसेप्टिक लोशन वापरणे आवश्यक आहे.
Best Type Of Banana For Weight Loss : लाख प्रयत्नानंतर सुद्धा लठ्ठपणा कमी होत नाही का? करा ‘या’ रंगाच्या केळीचं सेवन
Watermelon Peel Benefits : कलिंगड खाल्ल्यानंतर चुकूनही फेकू नका बाहेरचा भाग, दूर होऊ शकतात ‘या’ समस्या
आजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात ? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय