https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_0270b7b2732771eacf72833096523694.js
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

मासिक पाळीची अनियमितता, ‘हे’ आहेत उपाय

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 4, 2019
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन, फिटनेस गुरु, माझं आराेग्य
0
Menstrual-period
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन – मासिक पाळीतील अनियमितता ही अनेक महिलांची समस्या असते. योग्य वेळी ही समस्या सोडवली केली नाही. तर गंभीर आजार होऊ शकतात. हे १० पदार्थ आहेत जे मासिक पाळीची अनियमिततेची समस्या टाळू शकतात. हे पदार्थ नियमित आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्याने मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या त्रासापासून आराम मिळतो.

जास्त तणावात राहणे, डायटिंग करणे, गर्भनिरोधक गोळ्या घेणे, गर्भाशयामध्ये गाठ असणे यामुळे मासिक पाळी अनियमित होते. यामुळे कर्करोगासारखा गंभीर आजारही होऊ शकतो. यावर उपाय करण्यासाठी काही पदार्थांचे नियमित करावे. अद्रक गरम असते. ज्यामुळे मेटाबॉलिज्म जलद होते. यामुळे मासिक पाळी नियमित होते. जवसमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड्स, लिग्नेंस असतात. यामुळे मासिक पाळीच्या समस्या उद्‌भवत नाहीत. पपईमधील पपाइन एस्ट्रोजन हार्मोनचे प्रमाण वाढवते. यामुळे मासिक पाळी नॉर्मल होते.

दालचिनीमध्ये हायड्रोक्साइकलॉन असते. यामुळे मासिक पाळी नियमित येते. ओव्यात अँटीऑक्सीडेंट्स पेल्विक एरियामध्ये रक्ताचा प्रवाह वाढवते. यामुळे मासिक पाळी नियमित येते. हळदीमध्ये करक्यूमिन अधिक असते. यामुळे मासिक पाळी नियमित होते. हे रक्ताचा प्रवाह सामान्य ठेवते. तसेच काळे तीळ गरम असतात. जे पेल्विक एरियामध्ये रक्ताचा प्रवाह वाढवण्यात मदत करतात. भोपळ्याच्या बियांमधील झिंक, सेलेनियम टेस्टेस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण वाढवते. यामुळे मासिक पाळीत अनियमितता येत नाही. फिशमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड्स असतात. ज्यामुळे अस्ट्रोजन हार्मोनचे प्रमाण संतुलित राहते. यामुळे रक्ताचा प्रवाह सुधारतो.

Tags: arogyanamaBodydoctorexerciseFoodhealthMedicineMenstrual periodSkinweightआजारआरोग्यआरोग्यनामाउपायऔषधडॉक्टरमासिक पाळीलठ्ठपणावजनव्यायामशरीर
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021

https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_328b8123661abdd5f4a0c695e7aa9dcc.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_12a509b063a96161625ad1369bb83aaa.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_b605ce07b30eb613685999f5e490792a.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_ed3b4417df0895e4cf8465d32b69adc6.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_64a0aa4031f195121a832584e7c5318c.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_71ed5d351d462619d0b359f73f22bc2c.js