आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Food | निरोगी राहण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत असणे गरजेचे आहे. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास अशक्तपणा जाणवू लागतो. किडनीच्या समस्या उद्भवू शकतात. ही समस्या मुले आणि स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळून येते. त्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, रोजच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश असावा. त्यांचे सेवन केल्यास आपल्या शरीरात रक्ताची पातळी वाढण्यास मदत होईल. iron rich food to boost haemoglobin in body
१) डाळिंब
डाळिंबामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. त्यात लोह असल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते.
‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या
२) सफरचंद
दिवसातून एक सफरचंद खाल्ल्यास आजारापासून बचाव होतो तसेच आपले रक्ताचे प्रमाण देखील वाढते. अशक्तपणा असलेल्या लोकांनी आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश करणे आवश्यक आहे.
कोरोना झालेल्या रग्णांना मधुमेहाचा धोका असतो? संशोधन काय म्हणते ते जाणून घ्या
३) पेरू
रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी पेरू हा सर्वात उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.
Required Test After Isolation : आयसोलेशनच्या नंतर कोण-कोणत्या टेस्ट करणे आवश्यक, जाणून घ्या
४) केळी
केळी देखील लोहाचा एक योग्य स्त्रोत आहे. ते घेतल्यास शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यास मदत होते.
Required Test After Isolation : आयसोलेशनच्या नंतर कोण-कोणत्या टेस्ट करणे आवश्यक, जाणून घ्या
५) बीट
शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी बीट खूप फायदेशीर आहे. बीटासोबत त्याच्या पानांमध्ये देखील तीन पट लोह असते.
पाणी असणार्या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या
६) आवळा आणि जांभूळ
आवळा आणि जांभूळ हे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी व रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी फायदेशीर आहे. अशक्तपणाच्या रुग्णांनी दररोज आवळा आणि जांभळाचा रस घेणे फायदेशीर आहे.
फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या
७) लिंबू
व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले लिंबू रोगप्रतिकारक शक्तीसोबत रक्ताची कमतरता पूर्ण करते.यामुळे आपण दररोजच्या आहारात लिंबू खाणे फायदेशीर आहे.
दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या
८) पालक
पालक आवश्यक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स आणि लोहाचा योग्य स्त्रोत आहे. याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची पातळी वाढते.
पोटाची चरबी कमी करायची असेल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 5 फळे, जाणून घ्या
९) तुळस
तुळशी देखील लोहाचा योग्य स्त्रोत आहे. दररोज तुळशीचे सेवन केल्यास रक्ताची कमतरता पूर्ण होते.तसेच तुळशी रक्त शुद्ध करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
सर्दी-तापाचा Virus करू शकतो कोरोनावर मात, वैज्ञानिकांचा दावा
१०) अंकुरलेले धान्य
अंकुरलेल्या धान्यांमध्येही लोह असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती तसेच रक्तातील पातळी देखील वाढते. दररोज मूग, हरभरा, आणि गहू इत्यादी अंकुरित धान्य फायदेशीर आहेत.
११) गूळ आणि शेंगदाणे
रक्त वाढवण्यासाठी, शेंगदाणा- गुळ मिसळून खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीरात रक्ताची पातळी वेगाने वाढते.
१२) ड्रायफ्रूट्स
ड्राय फ्रूटमध्येही (Food ) भरपूर लोह असते. दररोज मुठभर ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. यासाठी आपल्या रोजच्या आहारात बदाम, काजू, अंजीर, अक्रोड, पिस्ता, मनुकाचा समावेश करा.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या
कोविड-19 आणि ब्लॅक फंगस संसर्ग एकाच वेळी होऊ शकतो का? जाणून घ्या