• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

गरोदरपणात खावीत ‘ही’ फळे ; होतील ‘हे’ खास फायदे

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 5, 2019
in Food, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, फिटनेस गुरु, माझं आराेग्य
0
pregent

File Photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सामान्य आहारापेक्षा गर्भवतींनी अधिक चांगला आहार घेतला पाहिजे. यामुळे प्रसुतीच्या वेळेसही त्रास होत नाही. शिवाय बाळावरही त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. तसेच सामान्य आहार गर्भवती महिलांची भू्ख भागवण्यास पुरेसा नसतो. गर्भवती व तिच्या पोटातील बाळास पुरेसा सकस आहार मिळाला पाहिजे. त्यांची ही गरज पूर्ण करण्यासाठी फळे खावीत. फळे ही व्हिटामिन, खनिजे आणि अन्य आवश्यक पोषक घटकांसाठी चांगले स्रोत आहेत.

स्टाॅबेरी, रास्पबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी व मलबेरी तसेच शेंगदाण्यात फ्लेव्होनोइड्स आणि ऍन्थोकेन सारख्या फायटोन्टड्रटेंट असतात. ते कार्बोहाइड्रेट व्हिटॅमिन सीए फायबर आणि फोलेटची मात्रा असते. गरोदरपणात मधुमेह असल्यास बेरी खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्याव्या. तसेच डाळिंब हे जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फोलेट, लोह, प्रथिनांचे चांगले स्रोत आहे. याच्या रसाने प्लेसेंटाचा धोका कमी होतो. सफरचंद फायबर व्हिटॅमिन ए, सी आणि पोटॅशियम खूप असते. प्रसूती काळात सफरचंद खाल्ल्याने मुलांमध्ये दमा आणि अ‍ॅलर्जी होण्याचा धोका कमी होतोे.

संत्रे हे फळ फोलेटचे स्त्रोत आहे. यात व्हिटॅमिन बी असून ते लहान बाळाचा मेंदू आणि मेरुदंडांचे दोष टाळण्यास मदत करते. तसेच लिंंबू देखील खूप उपयोगी आहे. प्रसूती काळात मळमळ होणे आम समस्या आहे. परंतु यास नियंत्रणात आणण्यासाठी लिंबू हे प्रभावशाली फळ आहे. त्यास लिंबू चोखल्याने किंवा लिंबू पाणी पिल्याने मळमळ व उलटी होण्याची समस्या कमी होते. तसेच केळ खाल्याने आपले पोट तर भरते. केळात पोटॅशियम, व्हिटामिन बी, ए, व्हिटामिन सी आणि फायबर अधिक मात्रात असते. यामुळे मळमळ व उलटी कमी होते.

Tags: arogyanamadietdoctorFoodPregnancyweightआरोग्यनामाआहारगरोदरपणातडॉक्टरशरीर
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021