आरोग्यानामा ऑनलाईन टीम : स्नायू मजबूत असतील तरच शरीर तंदुरूस्त राहू शकते. यासाठी स्नायूंचे आरोग्य महत्वाचे आहे. शर्करायुक्त आहार घेतल्याने स्रायुंची ताकद वाढण्यात अडथळे येतात. अती हायकार्ब डायट घेतल्याने स्रायूंची वाढ किंवा स्रायूंना पोषक द्रव्य मिळत नाहीत. स्नायूंची ताकद वाढविण्याचे विविध मार्ग आहेत. अनुवंशिकता, शारीरिक व्यायाम आणि आहार यामुळे स्नायूंची ताकद वाढते. स्नायूंच्या बळकटीसाठी आहारात हायप्रोटीन पोषकतत्त्व घेतली पाहिजेत.
स्नायुंच्या बळकटीचे फायदे
१ अनावश्यक भूक टाळता येते.
२ विटामिन्स शरीरातील कार्बोहायड्रेट्स जागा भरून काढतात.
३ ब्लडशुगर लेव्हल आटोक्यात आणता येते.
४ डेअरी पदार्थ, प्रोटीन शेक्स, कॉटेज चीज आदी आहारात घ्यावे.
शरीरातील प्रोटिनचे महत्त्व
* हायप्रोटीन मांसपेशीला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात.
* प्रोटीनयुक्त अन्न, आणि योग्य कार्बोहायड्रेट्स शरीराला व्यायाम करण्यासाठी शक्ती देतात.
* शरीरातील मांसपेशी मजबूत करण्यासाठी अनावश्यक चरबी घटवण्यासाठी आवश्यक ठरतात.
* मासंपेशीचा विकास करण्यासाठी हाय प्रोटीन आहार महत्त्वाचा
* शरीराच्या प्रत्येक भागाचा विकास करण्यासाठी ८० ते ९० टक्के भूमिका प्रोटीन्सची.
* कार्बोहायड्रेटस शरीराला शक्ती प्रदान करतात.
* शरीरातील प्रोटीन्सच्या पचनासाठी फॅट्सचे प्रमाण योग्य असेल तर स्नायूंची ताकद आपोआप वाढते.
हे लक्षात ठेवा
१ स्नायुंची मजबुती आहारातून घेतलेल्या योग्य प्रोटीनच्या प्रमाणावर अवलंबून असते.
२ आहारामध्ये पोषकतत्त्वांचा समावेश आवश्यक आहे.
३ शरीराच्या आवश्यक पोषकद्रव्यांची भरपाई करत असताना व्यायाम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.
४ व्यायामाच्या आधी व नंतर घेण्याच्या आहार महत्वाचा ठरतो.
५ व्यायामामध्ये लागणारी उर्जा ही आहारातील पोषक द्रव्यावर आवलंबून असते.
Visit : arogyanama.com