• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home Food

हिवाळ्यात ‘ही’ 6 फळे सर्दी आणि खोकल्यापासून आराम देतील, जाणून घ्या

by Sajada
February 12, 2021
in Food
0
winter

winter

489
VIEWS

बहुजननामा ऑनलाइन टीम – हिवाळ्यात बरेच आजार होतात. त्यात सर्दी आणि खोकला ही सर्वात सामान्य समस्या आहे. हिवाळ्यात शरीराचे तापमान खराब होते. त्यामुळे सर्दी-खोकला, घसा खवखवणे, डोकेदुखी या समस्या उद्भवतात पण निरोगी आहार घेतल्यास समस्या दूर करता येतात. या हंगामात आहारात ५ फळे समाविष्ट करणे आवश्यक आहे.  हिवाळ्यात अशी काही फळे आहेत जी आपल्याला उबदार ठेवण्यास मदत करतात. हिवाळ्यात योग्य वेळी योग्य गोष्टी खाल्ल्यास आरोग्याचा फायदा होतो. या हंगामात येणारी फळे खाण्यामुळे तुम्हाला अशक्तपणा, केस गळणे, मजबूत हाडे, त्वचेची समस्या आणि शरीरातील इतर अनेक समस्या कमी करायला मदत करतील. अशाच काही फळांविषयी जाणून घ्या जे आपल्याला हिवाळ्यातील अनेक समस्यांपासून वाचविण्यास मदत करतात ..

१) संत्री
हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने शरीर उबदार राहते. संत्री खाल्ल्याने सर्दी, खोकला देखील कमी होण्यास मदत होते. संत्री फायबरचा स्रोत आहे आणि त्यात व्हिटॅमिन देखील भरपूर प्रमाणात आढळते.

२) पेरू
अनेक आजारात पेरूचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेहाच्या रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. रक्तातील साखरेबरोबरच कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास देखील उपयुक्त ठरू शकते.

AAAAAAAAAAAAAA

३) पपई
शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी हिवाळ्यात पपईचे सेवन करावे. थंड तापमानाशी लढण्याचा हा एक नैसर्गिक आणि पौष्टिक मार्ग आहे. सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी पपई उपयुक्त ठरू शकते.

४) स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी वाढती प्रतिकारशक्तीसाठी सर्वात योग्य फळांपैकी एक आहे. स्ट्रॉबेरी बहुतेक हिवाळ्याच्या आजाराशी लढण्यासाठी मदत करते. हे केवळ शरीर उबदार ठेवण्यासच मदत करत नाही तर त्यातील अँटिऑक्सिडेंट त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरू शकते.

५) चिकू
बहुतेक लोकांना चिकू आवडतो. चिकूचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. त्यात अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे असतात. चिकू शरीर ऊर्जावान ठेवण्याबरोबरच डोळ्यांसाठी देखील फायदेशीर ठरू शकतो. हिवाळ्यातील आजारांशी लढण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण फळ आहे. हिवाळ्यामध्ये खोकला येत असेल तर हे प्रभावी उपाय आहेत.

६) अननस
प्रत्येकाच्या स्वतःच्या वेगवेगळ्या आवडी असतात. जर काही लोकांना पेरू आवडत नसेल तर कोणाला संत्री आवडत नाही अशा परिस्थितीत अननस एक पर्याय म्हणूनही काम करते. यात एंटी-इंफ्लेमेटरी प्रॉपर्टी आहे, जी एलर्जी राइनाइटिस आणि बर्‍याच आजारांना रोखण्यासाठी मदत करते.

 

 

 

 


टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Tags: coldCoughfruitsWinterखोकलाफळेसर्दी
Previous Post

रोगप्रतिकारशक्तीसाठी आणि चमकदार त्वचेसाठी ‘लिची’ फायदेशीर

Next Post

हिवाळ्यात कोंडा आपल्याला त्रास देतो का ? करा ‘हे’ उपाय

Next Post
winter

हिवाळ्यात कोंडा आपल्याला त्रास देतो का ? करा 'हे' उपाय

bodybuilding
फिटनेस गुरु

20 minute HIT workout: ‘हा’ 20-मिनिटांचा तीव्र व्यायाम आपली फिटनेस (आणि अहंकार) तपासणीत ठेवेल

by omkar
February 24, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- जेव्हा मोकळी होण्याची वेळ नसते तेव्हा आपल्या workouts ला तीव्रतेच्या नवीन पातळीवर घेऊन जाणे आवश्यक असते. 30 मिनिटांपेक्षा...

Read more
coronavirus india

Pune confirms shocking figure of covid-19 | पुण्यातून कोरोनाचा धक्कादायक आकडा समोर

February 24, 2021
makeup

अभिनेत्री रेखाच्या सौंदर्याचा ‘राज’, मेकअप अन् घरगुती उपाय नव्हे जवान स्किनचं ‘गुपित’

February 24, 2021
face pack

झेंडूच्या फुलांपासून बनवा घरगुती फेस ‘पॅक’, हिवाळयात स्किन नाही होणार ‘ड्राय’

February 24, 2021
pink glow

‘हे’ 5 उपाय करून हिवाळयात देखील चेहर्‍याची गुलाबी ‘चमक’ ठेवा कायम, जाणून घ्या

February 24, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.