आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डोळे(Eyes) हा शरीराचा अतिशय महत्वाचा भाग आहे. दृष्टी कमी झाल्यास अनेक समस्या उद्भवतात. यासाठी डोळ्यांची (Eyes) नियमित काळजी घेतली पाहिजे. अलिकडे सर्वच वयोगटातील व्यक्तींना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. चष्मा लागू नये, तसेच लागलेला चष्मा घालवायचा असल्यास एक रामबाण उपाय आहे. यासाठी नियमित एक खास पेय घ्यावे लागते. या पेयाविषयी जाणून घेवूयात.
असे तयार करा
– अगोदर चिमुटभर केसर, एक पेला पाणी आणि आवडीप्रमाणे मध एवढे साहित्य घ्या.
– प्रथम पाणी उकळून त्यात केशर टाकावे.
– केशराचा रंग पाण्यात उतरल्यानंतर गॅस बंद करा.
– एका कपात हे पाणी ओतून ते कोमट झाल्यानंतर मध मिसळून घ्या.
हे आहेत फायदे
– रोज रात्री झोपण्याआधी एक कप हे पेय घेतल्यास दृष्टी सुधारते.
– यामुळे आरोग्यही चांगले राहते.
Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या
Monkeypox in US | कोरोनादरम्यान नवीन संकट ! अमेरिकेच्या टेक्सासमध्ये आढळली दुर्मिळ ‘मंकीपोक्स’ची केस