आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Exercise News | शरीराच्या अन्य अवयवांप्रमाणेच खांदा हा अवयवदेखील खूपच महत्वाचा असून उभे रहाणे, झोपणे, उठणे अशा अनेक हालचाली यामुळे सहज करता येतात. यासाठी खांद्यामधील सांध्याची हालचाल महत्वाची ठरते. यासाठी खांदे मजबूत असणे गरजेचे आहे. मजबूत खांद्यांसाठी कोणती चार आसने करावीत, याबाबत आपण जाणून घेणार आहोत. (Exercise News)
ही आसने करा
1) पवनमुक्तासन
यात पाठ व मान वर घेताना खांद्यांवर पुरेसा ताण येत असल्याने आसन सोडताना पाठ व मानेच्या मणक्याला आराम देताना खांदे देखील सैल सोडणे गरजेचे आहे.
2) मालासन
यामुळे पाठीवर चांगला ताण येतो. हे कठीण आसन केल्यावर श्वासावर लक्ष देऊन आराम करा.
3) टिटिभासन
हे करताना तोल सांभाळा. या स्थितीमध्ये काही अंशात स्थिर रहाण्यासाठी प्रचंड ताकदीची गरज असते.
4) पर्वतासन
या आसनामध्ये डोक्याच्या दिशेने हात ताणले गेल्यामुळे खांद्यांसह सर्वांगाला चांगला ताण मिळून आराम मिळू शकतो.
5) शिर्षासन
हे आसन करताना पाठीमागच्या दिशेने झुकताना तुमचे खांदे पिळले जाणार नाहीत याची विशेष दक्षता घ्या.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे