आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Children | पुर्णांन्न असलेले दुध मुलांना दररोज दिल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहते. मात्र, रोज दुध पिणे कंटाळवाणे असल्याने मोठ्यांसह लहानसुद्धा टाळाटाळ करतात. यासाठी तुम्ही दुधाला आणखी टेस्टी बनवू शकता. यामुळे मुलांना (Children) दुध प्यायला आवडेल आणि त्याचे फायदे सुद्धा दुप्पट होतील.
असे तयार करा टेस्टी दुध
– दुध हेल्दी बनविण्यासाठी वेलची, कलमी, जायफळ, हळद, मध इत्यादी वापरू शकता.
– दुधात सुकामेवा पावडर करून टाकल्यास त्याची चव वाढेल. यातून प्रथिने, फायबर, अँटी ऑक्सिडंट, मिनरल्स मिळाल्याने आरोग्य सुद्धा चांगले राहील.
– दुधात बर्फाचे तुकडे टाकले तर ते आकर्षक व टेस्टी होऊ शकते.
– दुधामध्ये फ्रुटी, चॉकलेट, बटरस्कॉच, वॅनिला, कॅरमेल, रोज, पॅन आदी फ्लेवर्सचा वापर करुन दूध टेस्टी बनवू शकता.
Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या
Monkeypox in US | कोरोनादरम्यान नवीन संकट ! अमेरिकेच्या टेक्सासमध्ये आढळली दुर्मिळ ‘मंकीपोक्स’ची केस