जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …
१) व्यायाम :
तुम्ही जेवणानंतर व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर तो अगदी चुकीचा आहे. कारण जेवनानंतर जर व्यायाम केला. तर तुमच्या शरीरावर ताण पडेल. आणि त्याचा तुम्हाला त्रास होईल.
२) पाणी :
जेवणानंतर लगेच पाणी पिलात तर त्याचा तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होईल. त्यामुळे जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्या. यामुळे तुमची पचनक्रिया व्यवस्थित होईल. आणि तुम्ही निरोगी राहाल.
३) व्यसन :
कोणतंही व्यसन हे आपल्या शरीरासाठी घातकच असत. पण जेवणानंतर लगेच सिगारेट ओढलं तर त्याचा शरीरावर खूप वाईट परिणाम होतो.
४) झोप :
जेवणानंतर लगेच झोप येणं साहजिक आहे. पण लगेच झोपू नका. हे तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.
५) फळे खाणं :
तुम्ही म्हणाल फळे खाण हे आरोग्यासाठी चांगलं आहे. पण जेवणानंतर लगेच फळे खाणं हे आरोग्यासाठी घातक आहेत.