ट्रायपोफोबिया म्हणजेच छोटे-छोटे छिद्र किंवा चित्रविचित्र आकार पाहून वाटणारी भिती होय. वरील फोटो खरा नसला तरी हा पाहून अनेकजण अस्वस्थ होतात. इंटरनेटवर हा फोटो व्हायरल करून ट्रायपोफोबियाला काहीजण प्रमोट करतात. अनेक जण या फोटोला पाहून अस्वस्थ होतात.
या प्रकारचा फोबिया असलेले लोक फिगरसाठी त्रस्त असतात. शरीर इच्छेनुसार घडवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. यामध्ये सडपातळ व्यक्तीही स्वत:ला लठ्ठ समजते. आणि वजन प्रचंड कमी करते. हा फोबिया असल्याचे त्यांना कळत नाही. त्यामुळे अनेकजण निराश होऊन आत्महत्याही करतात.
पोगोनोफोबिया
या फोबियात काहींना दाढीची भिती वाटते. अशा व्यक्ती थोडेसेही केस सहन करू शकत नाही.
प्यूपाफोबिया
हा फोबिया असलेल्या व्यक्तींना बाहुल्याची खूप भिती वाटते. याची सुरूवात लहानपणापासूनच होते. यांना स्वप्नात बाहुली आपला जीव घेत असल्याचे दिसते.
स्पेक्ट्रॉफोबिया
हेक्साकोसीहेक्सोकौनटाहेक्सोफो
या प्रकारच्या फोबियाला सामान्य भाषेत ६६६ म्हणतात. हा अंधश्रद्धेशी संबंधीत आहे. अशा व्यक्ती ६ या क्रमांकाला अशुभ मानतात. अनेक गरोदर महिला तारखेमध्ये ६ अंक असल्यास डिलिव्हरीची डेट पुढे करण्याची डॉक्टरांना विनंती करतात.
अब्लूटोफोबिया
अशा प्रकारचा फोबिया असलेल्या व्यक्ती सतत स्वच्छतेचा विचार करतात. कोणतेही काम केल्यांनतर त्यांना आंघोळ करण्याची इच्छा होते.
पुरेसे पाणी न पिल्यास चेहऱ्यावर पडतात सुरकुत्या, होऊ शकतात ‘हे’ ५ आजार
रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त एक ‘लवंग’, सकाळी पाहा याची कमाल
निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी अवश्य ट्राय करा ग्रंथामधील ‘हे’ खास उपाय
‘या’ झाडाला कापल्यावर निघते रक्त, औषधी म्हणून लाकडाचा होतो उपयोग
शरीरात यूरिक अॅसिड वाढल्याने होतात ‘या’ ५ आरोग्य समस्या, ‘ही’ आहेत कारणे
‘या’ समस्येमुळे वैवाहिक आयुष्य येऊ शकते धोक्यात, पुरुषांसाठी ४ खास टीप्स
‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ऊसाचा रस, ‘या’ आजारावर आहे गुणकारी
तब्येतीने असाल जाडजूड तर चुकूनही पिऊ नका ‘हे’ ५ ड्रिंक, फॅट होईल दुप्पट
शरीरातील ‘या’ आवाजांकडे करू नका दुर्लक्ष, गंभीर आजाराचा देतात संकेत
व्यायामापूर्वी ‘हे’ फळ खाल्ल्याने त्वचा बनते निरोगी, जाणून घ्या इतरही फायदे