आरोग्यनामा ऑनलाइन टीम- Health News | सध्याच्या धावपळीच्या जीवनात सुद्धा सर्वांकडे वेळेची कमतरता आहे. यामुळे अनेक लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे आजारी पडण्याचे प्रामण वाढते. अनियमित आहार याचे मुख्य कारण आहे. पौष्टिक खाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा अॅ.सिडिटीसारखी समस्या होते. जर कुणाला अॅसिडिटीची समस्या असेल तर समजून जा की तुमची पचनशक्ती व्यवस्थित काम करत नाही.(Health News)
ही आहेत लक्षणे
1. भूक न लागणे, पोट भरल्यासारखे वाटणे.
2. उलटी, कफ होणे.
3. डोकेदुखी आणि श्वासात दुर्गंधी.
4. मळमळ, आंबट ढेकर, जळजळ.
करा हे घरगुती उपाय
1. बडीसोफ
बडीसोफ पचनतंत्र ठिक करते. अर्धा ग्लास थंड दुध आणि अर्धा ग्लास पाण्यात एक चमचा वाटलेली बडीसोफ आणि एक चिमुट इलायची पावडर, एक चमचा पीठी साखर टाकून प्या.
2. आले
जेवण झाल्यानंतर रोज आले आणि लिंबूचा एक चमचा रस प्यायल्याने गॅसची समस्या ठिक होते.
3. जीरे
4. पपई
पपई खाल्ल्याने पोटाचे विकार दूर होतात. अॅसिडिटीसुद्धा दूर होते.
रोज 4-5 आवळ्यांचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या ठिक होतात.
6. सलाड
काकडी, टोमॅटो, कांदा, मुळा इत्यादीचे सलाड रोज खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. गॅस आणि अॅसिडिटीपासून आराम मिळातो.
त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.