असे करा उपचार
* लाजाळूच्या मुळांचे आणि बियांचे चूर्ण दुधातून घेल्यास पुरुषांमधील वीर्याच्या कमतरतेची समस्या दूर होतात. लाजाळूच्या बियांचे ४ ग्रॅम चूर्ण दररोज रात्री एक ग्लासभर दुधातून घ्यावे. एक महिनाभर हा उपाय केल्यास सकारत्मक बदल होतात.
* लाजाळूचे १०० ग्रॅम पाने ३०० मिली पाण्यामध्ये उकळून हा काढा डायबिटीजच्या रुग्णाला दिल्यास आराम मिळतो.
* लाजाळूच्या बियांचे ३ ग्रॅम चूर्ण दुधासोबत मिसळून दररोज रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते.
* लाजाळूच्या मुळाचे २ ग्रॅम चूर्ण दिवसातून तीन वेळेस कोमट पाण्यातून घेतल्यास अंतर्गत जखम लवकर बरी होते.
* हाडा तुटणे आणि मांसपेशीमधील अंतर्गत जखमेच्या उपचारामध्ये लाजाळू खूप लाभदायक आहे. याचे मूळ वापरल्यास जखम ठीक होते.
* लाजाळूचे पाने पाण्यामध्ये बारीक करून हे मिश्रण नाभीच्या खाली लावल्यास जास्त लाघवी होणे बंद होते. या पानांचा ४ चमचे रस दिवसातून एकवेळेस घ्यावा.
* लाजाळूचे मूळ आणि पानांची पावडर दुधामध्ये मिसळून घेतल्यास मुळव्याध आणि भगंदर रोग ठीक होतात. लाजाळूच्या पानांचा रस मुळव्याधीच्या जखमेवर लावावा. जखम कोरडी होते.
* लाजाळूच्या पानांची एक चमचा पावडर लोण्यामध्ये मिसळून भगंदर किंवा मुळव्याधीच्या जखमेवर दिवसातून तीन वेळेस लावावा.