हे उपाय करा
* रोज ३ लीटर पाणी प्या. चेहरा ऑयली असेल तर दिवसातून पाच-सहा वेळा चेहरा धुवा.
* अंड्याच्या पांढरा भाग १ चमचा मधासोबत मिक्स करा. हे मिश्रण लावल्याने व्हाइट हेड्स स्वच्छ होतील. २० मिनिट लावून ठेवल्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या.
* अॅप्पल साइडर व्हिनेगर व्हाइट हेड्सला कोरडे करते. गरम पाण्याने वाफ दिल्यानंतर कापसाने थोडे अॅप्पल साइडर व्हिनेगर लावा. यानंतर थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ करा.
* टूथपेस्टमधील फ्लोराइड व्हाइट हेड्स नष्ट करते. जेल असलेले टूथपेस्ट लावा आणि काही मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.
* ३ चमचे कॉर्न स्टार्च १ चमचा व्हाइट व्हिनेगरमध्ये मिक्स करा आणि पेस्ट बनवा. हे इफेक्टेड एरियावर लावा आणि १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.
* मुठभर तांदुळ घ्या आणि ५ तासांसाठी पाण्यात भीजवा. नंतर याची पेस्ट बनवा आणि स्क्रब प्रमाणे याचा उपयोग करा.
* चहा बनवल्यानंतर टी बॅग फेकु नका. तर यामधील चहा पावडर काढून व्हाइट हेड्सवर लावा. आठवड्यातून २ वेळा असे केल्याने व्हाइट हेड्स नष्ट होतील