आरोग्यनामा ऑनलाईन टीम – या दिवसात रोज केस धुणे कठीण होते. अशा वेळी केसांना धुतले न गेल्यामुळे केस ऑयली वाटू लागतात. अशा वेळी केसांना न धुताच चमकदार आणि ऑयली फ्री कसा ठेवायचा ते पाहू
– ऑयली केसांना मोकळे करण्यासाठी टेक्सचरायजिंग सी सॉल्टचा स्प्रे करून केसांना लावलायने ऑयलीपणा कमी होतो. यामुळे केसांचे ऑयली पणा कमी होतो आणि केस मुलायम सुद्धा होतात.
– केसांच्या तळ्यास वोल्युमाईज मूस लावून हलका ब्लो ड्राय केल्याने केसातील ऑयल कमी होतो आणि केस मोकळे दिसायला लागतात.
– केस धुण्यासाठी वेळ नसेल तर केसांच्या मुळांवर थोडा ब्लो आउट स्प्रे करा. आणि आता पैडल ब्रशने मुळांपासून नीट विंचरून घ्या. यामुळे केस बॉनसी दिसायला लागतात. आणि केसातील ऑयलीही दूर होतो.
– केस ऑईली झाल्यास थोडा बेबी पावडर केसांच्या मुळावर टाकून केस विंचरल्याने ही केसातील ऑईल निघून जातो.
– वेट टिशू पेपर ही केसांच्या ऑईली जागेवर ठेवून काही वेळानी काढल्यासही केसातील ऑईली पणा कमी होतो.