आरोग्यानामा ऑनलाइन टीम : हिवाळ्यात खूप भूक लागते. तसेच सुस्तीही येत असल्याने वजन वाढण्याची जास्त शक्यता असते. यामुळे अशा वातावरणात वजन नियंत्रणात ठेवणे खुप गरजेचे असते. हिवाळ्यात वजन कमी करायचे असल्यास काही खास उपाय असून ते केल्यास वजन कमी होऊ शकते. हे उपाय कोणते ते जाणून घेवूयात.
या गोष्टी लक्षात ठेवा
१ फक्त ताजे आणि आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करा
२ आहारात फायबरचे प्रमाण अधिक ठेवा. स्टीट फूड, जंक फूड टाळा.
३ भूक टाळण्यासाठी हर्बल टी घ्या.
४ प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करा. यामुळे मेटाबॉलिज्म चांगले राहते.
५ नियमित व्यायाम करा. यामुळे वजन नियंत्रणात राहील.
६ भरपूर पाणी प्या.
Visit : arogyanama.com