आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आयुष्य कसे जगावे याचे काहीतरी सूत्र असून ते लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच लागू आहे. हे सूत्र म्हणजे तुमचे वय काहीही असले तरी उद्याचा दिवस नाहीच, असे समजून आजच्या दिवसाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, अनुभुती घ्या. तो क्षण आनंदाचा असो अथवा नसो, तो क्षण जगता येणे महत्वाचे आहे.
या गोष्टी लक्षात ठेवा
१ शरीर आणि मन आनंदी, तरुण ठेवण्यासाठी शरीरालाही तशी सवय लावा.
२ मनाला आनंद देणारा व्यायाम करा, एखाद्या छंदाला वाहून घ्या.
३ घाम गाळून व्यायामाचा अतिरेक करायची आणि शरीराला नको इतके छळण्याचीही काहीच गरज नाही.
४ वयाला झेपेल असे खेळा. पायी फिरायला जा.
Visit : Arogyanama.com