• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

Home Remedies : पोटदुखीची समस्या आहे, ताबडतोब करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, जाणून घ्या

by VaradaAdmin
September 18, 2020
in माझं आराेग्य
0
अन्न पचण आणि बद्धकोष्ठतेची समस्या आहे तर करा हे काम, त्वरित मिळेल आराम
1
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पोटदुखीची अनेक कारणे असतात. यामध्ये चुकीचे खाणे, वेळेत न खाणे, व्यवस्थित न खाणे, खराब जीवनशैली अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. एखाद्या आजाराने ग्रस्त असल्यासही पोटदुखी होऊ शकते. पोटदुखीवरील घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत. हे उपाय केल्याने पोटदुखीच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. जर इतर कोणता आजार असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे उपाय करा

1 आल्याचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवा. त्याचा रस हळू हळू चोखत रहा. पोटदुखीमध्ये आराम मिळेल.

2 पोटाच्या दुखण्यापासून मुक्त होण्याचा मुळा हा एक चांगला मार्ग आहे. मुळ्याच्या रसात थोडी मिरपूड आणि मीठ घाला. हा रस सेवन करा. पोट स्वच्छ होईल तसेच पोटदुखीची समस्याही दूर होईल.

3 असे म्हणतात की पोटदुखीत हिंग खूप फायदेशीर असतो. हिंगाची गोळी किंवा हिंग थोडा गरम करून बेंबीवर ठेवा. आराम मिळेल.

4 पोटदुखीत जिरे आणि पाणी खूप चांगले आहे. पोटदुखीमध्ये कोमट पाण्याबरोबर जिरे घ्या. तुम्हाला आराम मिळेल.

5 असे म्हणतात की बद्धकोष्ठता, अपचन आणि पोट योग्यप्रकारे साफ न झाल्यामुळे पोटदुखीचा त्रास होतो. अशावेळी, इसबगोल कोमट पाण्यासोबत घ्या. त्वरित आराम मिळेल.

Tags: arogyanamaarogyanama newsarogyanama updatehealthhealth newshealth updatehome remediesStomach painआरोग्यनामाघरगुती उपायपोटदुखीपोटदुखीची समस्या
Reheating Food
Food

Side Effects Of Reheating Food : शीळे अन्न गरम करून खाणे आरोग्यासाठी ‘घातक’, जाणून घ्या

October 2, 2020
green-vegetables
Food

कोणत्या भाज्या अधिक आरोग्यदायी, ‘हे’ आहेत ६ फायदे

January 1, 2020
mask
माझं आराेग्य

मास्कमुळं घशात खवखवतंय अन् इन्फेक्शन देखील होतंय ?, जाणून घ्या बचावाचे उपाय

October 24, 2020
Exercise
फिटनेस गुरु

व्यायाम आणि आहारामधूनच राखता येतो फिटनेस

May 26, 2019

Most Popular

Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

2 days ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

2 days ago
आंघोळ

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

2 days ago
Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

3 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.