• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Skin Care : मासिक पाळी दरम्यान चेहर्‍यावर फोडं आले तर ‘ही’ गोष्ट करा, जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
March 28, 2021
in ताज्या घडामाेडी, सौंदर्य
0
how to get rid of pimples during period

face

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मासिकपाळीमध्ये महिलांना बऱ्याच समस्या उद्भवतात. चेहऱ्यावर मुरुम, उलट्या किंवा पाठदुखीची समस्या उद्भवते. बहुतेक स्त्रियांना मासिकपाळी आधी किंवा मासिकपाळी दरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर, गालावर तर कधी कपाळावर मुरुम येण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावरील मुरुमही खूप वेदनादायक असतात. मुरुमांचा कालावधी सामान्य असतो कारण हे सर्व हार्मोन्स बदलांमुळे होते. ही समस्या कमी करायची असेल तर करा हे उपाय.

जाणून घ्या कोणत्या कारणामुळं हातांना आणि तळव्यांना जास्त घाम येतो, ‘हे’ उपाय आवश्य करा

१) बर्फ वापरा
आपल्याला अधिक मोठे मुरुम असतील तर त्यांना हात लावू नका. मुरुम काढून टाकण्यासाठी आणि वेदनापासून मुक्त होण्यासाठी बर्फाचा वापर करा.

दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या

२) मेकअप करू नका
मुरुम लपविण्यासाठी मेकअप करू नका. हे आपली त्वचा खराब करू शकते.

सकाळी उशिरा ब्रेकफास्ट करत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, जाणून घ्या योग्य वेळ

३) चेहरा चांगला धुवा
मुरुम लवकर बरे करण्यासाठी काहीही वापरु नका. जर तुम्हाला स्वच्छ चेहरा हवा असेल तर आपला चेहरा वारंवार पाण्याने धुवा.

उन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल ‘आराम’; जाणून घ्या

४) आहार योग्य ठेवा
मुरुमांना लवकरच बरे करायचे असेल तर आपला आहारही चांगला ठेवा. यावेळी बाहेरील खाद्यपदार्थ किंवा जास्त तेलकट किंवा जास्त तिखट असलेले पदार्थ खाऊ नका.

स्टडी : ‘कोरोना’चा संसर्ग बनवू शकतो बहिरा, तुम्हाला तर ही समस्या नाही ना?

५) जास्त पाणी प्या
शक्य तितके पाणी पिणे हा सर्वात चांगला मार्ग आहे. यामुळे तुमची त्वचा आतून हायड्रेटेड राहील आणि मुरुमांची समस्या देखील दूर होईल. म्हणून दिवसा शक्य तितके पाणी प्या.

नॉनवेजचे ‘शौकीन’ असणार्‍यांसाठी वाईट बातमी ! ‘या’ प्रकारचं मांस खात असाल तर आजपासून सोडून द्या, अन्यथा व्हाल मानसिक रोगाचे शिकार

६) बाह्य उत्पादने वापरू नका
कोणतेही बाह्य उत्पादन वापरू नका. कारण, मासिकपाळी गेल्यानंतर मुरुम स्वतःच बरे होतात. म्हणून शक्य तितक्या या उत्पादनांपासून दूर राहा.

आजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात ? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय

७) स्वत: मुरुम फोडणे
मुलींच्या चेहऱ्यावर मुरुम येतात तेव्हा सर्वात मोठी चूक म्हणजे ती त्या त्यांना हात लावून ते फोडतात; परंतु आपल्याला हे अजिबात करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला मुरुमांना स्पर्श करण्याची गरज नाही. जर आपण स्वत: मुरुम फोडले तर त्या ठिकाणी डाग होतो.

किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या
‘स्किन केअर’साठी जास्त पैसे खर्च करत नाही जान्हवी कपूर, केवळ ‘हे’ घरगुती उपाय करते; जाणून घ्या
चेहर्‍यावर Wax केल्यानंतर चूकुन देखील ‘हे’ काम करू नका, स्किन होईल खराब; जाणून घ्या

Tags: Acne breakoutsfaceFemaleICEMakeupMenstruationSkinskin careWaterआहारचेहरात्वचापाणीफोडंबर्फमहिलामासिकपाळीमुरुम फोडणेमेकअप
Remedies For Hair | know amazing benefits of using brahmi for hair
ताज्या घडामाेडी

Remedies For Hair | केसांना दाट बनविण्यापासून ते खाज थांबविण्यापर्यंत करा या गोष्टींचा वापर, जाणून घ्या ‘ब्राह्मी’चे 6 फायदे

by Nagesh Suryawanshi
May 24, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - वातावरणातील प्रदुषण वाढल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. (Remedies For Hair)...

Read more
Weight Loss Soup | weight gain soup how to gain weight obesity will reduce weight loss soup

Weight Loss Soup | वजन कमी करण्यासाठी ‘या’ सूपचा आहारात करा तात्काळ समावेश, जाणून घ्या

May 24, 2022
Home Remedies For Throat Problem | 4 home remedies for sore throat

Home Remedies For Throat Problem | घशासंबंधी आजारांसाठी करा ‘हे’ 4 घरगुती उपाय; जाणून घ्या

May 24, 2022
Weight Loss Tips | how to control weight how to lose weight and get fitness

Weight Loss Tips | तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल, तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या

May 24, 2022
Coconut Water Benefits | coconut water is beneficial in reducing weight

Coconut Water Benefits | नारळ पाणी आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठी फायद्याचं, जाणून घ्या

May 23, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021