आरोग्यानामा ऑनलाईन टीम : लठ्ठपणा ही सध्या जागतिक समस्या झाली आहे. जगभरात या समस्येने कोट्यवधी लोक त्रस्त आहेत. एकदा लठ्ठपणा आला की त्याच्या सोबत अन्य आजारही येतात. म्हणून लठ्ठपणाला दूर ठेवणे हिताचे असते. लठ्ठपणा आणि पोटाचा घेर कमी करण्यासाठी काही सोपे व्यायाम प्रकार असून त्यापैकी एक आपण जाणून घेणार आहोत.
असा करा स्क्वाट व्यायाम
१ प्रथम सरळ उभे रहा. खांदेही सरळ ठेवा.
२ हात पुढच्या दिशेला ठेवत जेवढे शक्य होईल तेवढे बसण्याचा प्रयत्न करा.
३ यावेळी पाठीला सरळ ठेवा आणि समोर बघा.
४ त्यानंतर २० सिट-अप्स करा.
५ हे नियमित केल्याने पोटाचा घेर कमी होतो.
Visit : arogyanama.com