हे उपाय करा
* लिंबूच्या फोडीवर काळे मीठ, मीरे आणि जिरे टाकुन गरम करा आणि खा.
* २ ग्राम ओव्यामध्ये एक ग्राम मीठ मिसळून गरम पाण्यासोबत घ्या.
* पुदीन्याची चहा प्या. पुदिन्याची पाने उकळुन प्यायल्यानेही आराम मिळतो.
* नियमित अर्धा कप अॅलोवेरा ज्यूस प्यायल्याने आतड्यांचे आराज दूर होतात.
* कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्यानेही आराम मिळतो.
* अदरक बारीक कापून गरम पाण्यात टाकून उकळून घ्या. हे पाणी गाळून प्या.
* बडीसोप आणि काळे मीठ बारीक करुन घ्या. हे मिश्रण गरम पाण्यात टाकून प्या.
* मीरे, हींग, आले समान प्रमाणात घेऊन बारीक करा. हे चुर्ण अर्धा चमचा कोमट पाण्यात टाकून सकाळ संध्याकाळ सेवन करा.
* अर्धा चमचा मेथीच्या दाण्यात मीठ टाकून गरम पाण्यासोबत सकाळ संध्याकाळ प्या.
* गुळामध्ये थोडी लाल मिर्चीपावडर मिसळून खाल्ल्याने पोटदूखीत आराम मिळेल.
* दोन इलायची बारीक करा आणि ही पावडर मधासोबत घ्या.
* डाळींबाच्या दाण्यांवर मीरे आणि मीठ टाकून खा.