• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

पाठीचा आणि कमरेचा काळपटपणा दूर करण्यासाठी ‘हे’ उपाय करा, जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
July 27, 2020
in सौंदर्य
0
पाठीची त्वचा सुंदर बनवण्यासाठी करा ‘हे’ ५ घरगुती  उपाय 

आरोग्यनामा टीम – हिवाळ्यात वातावरणात झालेल्या बदलामुळे त्वचेशी निगडीत वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. त्वचा कोरडी पडणं, काळपटपणा येणं अशा समस्यांचा सामना करावा लागतो. पण चेहरा उजवळण्यासाठी आपण वेगवेगळ्या क्रिम्सचा वापर करत असतो. तुलनेने शरीराच्या इतर भागांवरील त्वचेकडे दुर्लक्ष होत असते.

चेहरा सुंदर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स वापरतो. त्याचा परिणाम होऊन आपली मान आणि पाठ यांच्यापेक्षा चेहरा गोरा दिसतो. दिवसेंदिवस मानेचा आणि पाठीचा काळा भाग तसाच राहतो. यावर उपाय करण्याचा विचार केला तर संपूर्ण शरीराला फेअरनेस क्रीम लावणं शक्य नाही. तसेच सध्याच्या नवी फॅशनच्या काळातील कपडे घालण्याचा खूप विचार करावा लागतो. म्हणजे बॅकलेस टॉप आणि मोठ्या गळ्यांच्या डिजाईनचे ब्लाऊज घालायचे असतील तर शरीराचा उघडा भाग गोरा दिसायला हवा असं सगळ्यां स्त्रियांना वाटत असतं. असे कपडे घातल्यानंतर चेहरा आणि पाठीची त्वचा यामध्ये फरक दिसून येत असतो. त्वचेमधील बदलणारा हा रंग टाळण्यासाठी काही उपाय आहेत यामुळे तुमच्या मानेची आणि कमरेची त्वचा देखील चेहऱ्याप्रामाणे दिसू लागेल.

आपली चादर स्वच्छ ठेवा
तुम्ही झोपताना ज्या चादरचा वापर करता ती चादर नेहमी स्वच्छ ठेवा. जर तुम्ही झोपताना उशी वापरत असाल तर उशी देखील स्वच्छ ठेवा. कारण जर ते अस्वच्छ असेल तर बॅक्टीरीयांचे इन्फेक्शन त्वचेवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे खाज येते आणि त्वचा काळी पडते. तसेच पुळ्यांचे डाग पडू शकतात.

जास्त गरम पाणी नको
अंघोळ करताना जास्त गरम पाण्याचा वापर करत असाल तर ते बंद करा. अंघोळ करण्यासाठी हलक्या कोमट पाण्याचा वापर करा. जास्त गरम पाणी वापरल्यामुळे स्कीन बर्न होण्याची शक्यता असते. त्यामुळे खाज सुटते आणि त्वचा काळी पडते.

लोफहचा वापर
जर तुम्हाला पाठीवर सारखे पिंपल्स येत असतील तर तुम्ही ज्या वस्तूने अंग घासता तो लोफहा बदला. ज्यामुळे तुमची पिंपल्सची समस्या दूर होईल. पाठीवर येत असलेल्या पुळ्या किंवा डाग रोखण्यासाठी हा पर्याय उत्तम ठरेल.

स्क्रबचा वापर
त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी स्क्रबचा वापर करा. त्यामुळे त्वचेवर मृतपेशी निघून जाण्यास मदत होईल आणि त्वचा उजळेल. त्यासाठी तुम्ही घरगुती घटकांचा स्क्रब म्हणून वापर करू शकता. बेसनाचे पीठ, हळद, दूध यांचा जास्त वापर करून स्क्रब तयार करा आणि त्याचा वापर करा. हे फायदेशीर ठरले.

त्वचा डिहाड्रेड होऊ देऊ नका
त्वचा सुंदर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्वचेला पोषण मिळणं. हे पोषण आहारातून मिळत असते. त्यामुळे आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. दररोज 7 ते 8 ग्लास पाणी पिणं गरजेचे आहे.

Tags: arogyanamabeauty tipshealthhealth newshealth updatetanning neckआरोग्यनामाकमरेचा काळपटपणाजास्त गरम पाणीत्वचा डिहाड्रेडलोफहचा वापर
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention
ताज्या घडामाेडी

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

by Nagesh Suryawanshi
May 25, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Sciatica Symptoms | सायटिका ही शरीरातील सर्वात मोठी नस (Nerve) आहे जी पाठीच्या कण्यापासून पायांपर्यंत पसरलेली...

Read more
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Diabetes Control | kundru Ivy Gourd tondli leaves can control blood sugarknow how to consume it

Diabetes Control | डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर ‘या’ वनस्पतीच्या पानांचे करा सेवन, शुगर राहील नॉर्मल

May 25, 2022
Lady Finger For Diabetic Patients | lady finger for diabetic patients health benefits of eating lady finger

Lady Finger For Diabetic Patients | भेंडी साखरेची पातळी कमी करू शकते? जाणून घ्या आरोग्यासाठीचे इतर फायदे

May 25, 2022
Reduce Bad Cholesterol Naturally | according to research 4 easy and effective ways to reduce bad cholesterol naturally

Reduce Bad Cholesterol Naturally | आजपासून सोडून द्या ‘या’ 4 वाईट सवयी, एक-एक रक्तवाहिनी होईल स्वच्छ; बाहेर पडेल घाणेरडे कोलेस्ट्रॉल

May 25, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021