आरोग्यानामा ऑनलाईन टीम – पौष्टीक आहारासह भरपूर झोप घेणे शरीरासाठी आवश्यक असते. शरीराला योग्य झोप मिळाली नाही तर त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. यामुळे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. वयानुसार झोपेची गरज वेगवेगळी असते. कोणाला किती झोप आवश्यक असते, याची माहिती घेवूयात.
अशी घ्या झोप
* वय ० ते ३ महिने
१४ ते १७ तास झोपावे
* वय ४ ते ११ महिने
१२ ते १५ तास झोपावे
* वय १ ते २ वर्ष
११ ते १४ तास झोपावे
* वय ३ ते ५ वर्ष
१० ते १३ तास झोपावे
* वय ३ ते १३ तास
९ ते ११ तास झोपावे
* वय १४ ते १७ वर्ष
८ ते १० तास झोपावे
* वय १८ ते ६४ वर्ष
७ ते ९ तास झोपावे
* वय ६४ वर्षांपेक्षा मोठा व्यक्ती
७ ते ८ तास झोपावे