• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
October 21, 2019
in माझं आराेग्य
0
calories

आरोग्यानामा ऑनलाइन टीम : आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करत असतात. व्यायाम, आहार या दोन गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जाते. दिवसभर काम केल्यानंतर थकवा जाणवतो, अंगात शक्ती राहत नाही. अशावेळी चांगला आहार खुप आवश्यक असतो. जर आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर दिवसाला किती कॅलरीजची शरीराला आवश्यकता असते, हा प्रश्न खुप महत्वाचा ठरतो.

कॅलरीज प्रमाण यावर ठरते
१ क्रियाशिलता
२ लिंग (महिला/पुरुष)
३ वजन
४ वय

स्त्री, पुरूषांसाठी आवश्यक कॅलरीज
बीएमआर प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. मात्र पुरुषांसाठी सरासरी १६०० ते १८०० कॅलरी आणि महिलांसाठी १३०० ते १५०० कॅलरीज प्रत्येक दिवशी आवश्यक असतात.

Visit : arogyanama.com

Tags: arogya marathi newsarogyanamaarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama marathi news in maharashtraBodycalarieshealthlatest health newslatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsmarathi newsmarathi news in maharashtramarathi news indianews in marathinews in marathi for arogyatodays health newstodays latest newstodays marathi newstodays trending health newstrending health newsआरोग्यआरोग्यनामाकॅलरीजडॉक्टरशरीर
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021