आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण नियमित व्यायाम अथवा जॉगिंग (Jogging Diet) करतात. यामुळे आरोग्य खुप चांगले राहते. जॉगिंग केल्याने शरीरातील कॅलरी बर्न होतात. मात्र, अशावेळी पोट रिकामे असेल तर शक्ती मिळणार नाही. यासाठी जॉगिंग करण्यापूर्वी काय खावे, आणि कितीवेळ अगोदर खावे, (Jogging Diet) याबाबत माहिती घेवूयात.
जॉगिंगपूर्वी तासभर हे खावे
सुकामेवा
जॉगिंगपूर्वी तासभर अगोदर मूठभर बेदाणे आणि बदाम खा. यामुळे प्रसन्न वाटते. मसल्सना दुखापत होत नाही.
पाणी
सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावे, नंतर एक तासाने जॉगिंगसाठी जावे.
बिस्किट
जॉगिंगपूर्वी अर्धा तास आधी एक केळ किंवा २-३ हलकी फुलकी बिस्किटे खाऊ शकता.
हे पदार्थ टाळा
१ भरपूर प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेटस्, सॅच्युरेटेड फॅट्स, एनर्जी बार खाणे टाळा.
२ जॉगिंगपूर्वी दूध कधीही घेवू नका. यामुळे उर्जा मिळत असली तरी पोटात बिघाड होऊ शकतात. यामुळे कार्बोहायड्रेट्स शोषून घेण्याची क्षमता कमी हो
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे